• Download App
    WATCH : या डॉक्टरांना घाबरत नाही चिमुकले, गाणं ऐकूण जातात झोपी, पाहा Video Viral | Viral Video of doctor singin for a baby in hospital to keep him calm

    WATCH : या डॉक्टरांना घाबरत नाही चिमुकले, गाणं ऐकूण जातात झोपी, पाहा Video Viral

    Viral Video – बाळ रडत असलं री डॉक्टर त्याला तपासतात आणि औषधं देतात. पण अनेकदा बाळ आजारी नसलं तरी रडतं. अशावेळी डॉक्टर काय करतात. तर आईला त्या बाळाला शांत करायला सांगतात. धुळ्यातले डॉक्टर अभिनय दरवडे मात्र अशावेली स्वतःच त्या रुग्णाची आई बनतात. इतर बाळांना त्रास नको म्हणून ते रडणाऱ्या बाळाला त्यांच्या केबिनमध्ये आणतात. त्यानंतर त्यांच्या मधूर आवाजात त्या बाळाला गाणं ऐकवतात आणि ते बाळ झोपी जातं. अनेक बाळांना त्यांनी आई अंगाई गाते तसं गाणं ऐकवून शांत केलं आहे. इवल्याशा बाळाला ते गाणं काही समजलं असेल अशी शक्यता कमीच आहे. पण गाण्याचा आवाज आणि डॉक्टरांची त्यामागील भावना बाळाने बरोबर ओळखल्या. या डॉक्टरांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर हे डॉक्टर चर्चेत आले. Viral Video of doctor singin for a baby in hospital to keep him calm

    हेही वाचा – 

    Related posts

    महाराष्ट्राच्या मंत्रालयीन विभागांची संख्या वाढवायचा निर्णय; ३३ वरून ४३ विभाग करणार

    शिवसेनेची दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक; पण पवार कुटुंबीयांची राष्ट्रवादीवर वर्चस्व टिकवण्याची अयशस्वी धडपड!!

    Chhagan Bhujbal : इतरांची मुलं मंत्री, तोच न्याय मला लावा; राज्यसभा उमेदवारीवर छगन भुजबळ म्हणाले- मी नाराज नाही, भाजपनेही मला विरोध केला नाही