Viral Video – बाळ रडत असलं री डॉक्टर त्याला तपासतात आणि औषधं देतात. पण अनेकदा बाळ आजारी नसलं तरी रडतं. अशावेळी डॉक्टर काय करतात. तर आईला त्या बाळाला शांत करायला सांगतात. धुळ्यातले डॉक्टर अभिनय दरवडे मात्र अशावेली स्वतःच त्या रुग्णाची आई बनतात. इतर बाळांना त्रास नको म्हणून ते रडणाऱ्या बाळाला त्यांच्या केबिनमध्ये आणतात. त्यानंतर त्यांच्या मधूर आवाजात त्या बाळाला गाणं ऐकवतात आणि ते बाळ झोपी जातं. अनेक बाळांना त्यांनी आई अंगाई गाते तसं गाणं ऐकवून शांत केलं आहे. इवल्याशा बाळाला ते गाणं काही समजलं असेल अशी शक्यता कमीच आहे. पण गाण्याचा आवाज आणि डॉक्टरांची त्यामागील भावना बाळाने बरोबर ओळखल्या. या डॉक्टरांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर हे डॉक्टर चर्चेत आले. Viral Video of doctor singin for a baby in hospital to keep him calm
हेही वाचा –
- WATCH : कोरोनाची तिसरी लाट नक्की कधी येणार कसे असेल स्वरुप, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
- WATCH : जिल्हाधिकाऱ्याचा तोरा, मुलाला रस्त्यावर थोबाडीत मारली, मोबाईलही फोडला, Video Viral
- WATCH : अरुण गवळींची दगडी चाळ पाडणार, त्याजागी उभे राहणार टोलेजंग टॉवर
- WATCH : दीर्घ श्वास घ्या आणि निरोगी राहा, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचा सोपा उपाय
- WATCH : घरातला AC ठरू शकतो धोकादायक, सरकारच्या गाईडलाइन्समध्ये इशारा