• Download App
    22.77 कोटी रुपयांची दंड वसूली! महाराष्ट्रात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी अल्टीमेटम | Violation of traffic rules lead to 22.22 crores of fine collection by maharashtra traffic police

    22.77 कोटी रुपयांची दंड वसूली! महाराष्ट्रात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी अल्टीमेटम

     विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना त्यांचे पेंडिंग ई-चलनाची रक्कम भरण्यासाठी अल्टीमेटम जारी केले होते. त्या नंतर 15 दिवसांनी 484,739 वाहन मालकांनी ही रक्कम भरली असून त्या रकमेची एकूण बेरीज 22.77 कोटी रुपये इतकी झाली आहे. तर अजूनही ही रक्कम न भरलेल्या चलनांची संख्या 2,100,983 इतकी आहे. 679,676 वाहनांकडून 102.39 कोटी रुपये दंड येणे बाकी आहे.

    Violation of traffic rules lead to 22.22 crores of fine collection by maharashtra traffic police

    13 सप्टेंबरपासून, महाराष्ट्रभरातील 10 लाखांहून अधिक वाहन मालकांना महाराष्ट्र वाहतूकचे विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी पूर्व-लिटिगेशन नोटीस पाठवली होती. त्यांना ई-चलनाद्वारे आकारण्यात आलेले प्रलंबित दंड मिटवण्याचा किंवा पुढील लोकसभेपुढे उपस्थित राहण्याचा इशारा दिला होता.


    रस्ते अपघात टाळण्यासाठी गाड्यांमध्ये सेन्सर्स, चालकाची कामाची वेळही आता निश्चित करणार


    एडीजी ट्रॅफिक बीके उपाध्याय म्हणाले, वाहतूक उल्लंघन करणाऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या ज्यांनी एकत्रितपणे वाहतुकीचे उल्लंघन केल्याबद्दल सरकारला 417.41 कोटींपेक्षा जास्त दंड भरावा लागणार आहे. संबंधित लोकांना त्यांच्या रेसिस्टरर्ड मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या.

    Violation of traffic rules lead to 22.22 crores of fine collection by maharashtra traffic police

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!