विशेष प्रतिनिधी
मुंबई : जगभरातील कोरोनाचे संकट दूर करा बाप्पा, राज्यातीलही कोरोनाचे विघ्न दूर करा, अशी आर्त साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणरायाला घातली आहे. Vighna Hara Ganaraya; Chief Minister uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वर्षा या निवासस्थानी गणपतीची विधिवत स्थापना केली. पूजा- अर्चा केल्यानंतर त्यांनी जनतेची संकटातून मुक्तता करावी, असे साकडे गणरायाला घातले आहेत.
विघ्न हरा गणराया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोनाचे संकट दूर करण्याचे घातले साकडे
मंगलमय पर्वाचे स्वागत जनतेने नियम पाळून करावे
महाराष्ट्राला, हिंदुस्थानला चमत्काराची प्रचिती येऊ दे
Vighna Hara Ganaraya; Chief Minister uddhav Thackeray
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेचे हवामान विषयक विशेष दूत केरी उद्या भारतात येतील, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर होईल चर्चा
- मोदी, योगींबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करणाऱ्या असदुद्दीन ओवेसींविरुद्ध गुन्हा दाखल
- पंजशीर प्रांतात तालिबानवर पुन्हा प्रतिआक्रमण करण्याचा एनआरएफच्या नेत्याचा इशारा
- हवाई दलासाठी प्रथमच भारतीय खासगी कंपनी बनविणार विमाने, टाटा कंपनीला मिळाले कंत्राट