• Download App
    पुणे शहरात आज 72 केंद्रांवर लसीकरण मोहिम; कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिनचे प्रत्येकी 100 डोस। Vaccination at 70 centers in Pune on Monday; 200 dose will be Avalible

    पुणे शहरात आज 72 केंद्रांवर लसीकरण मोहिम; कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिनचे प्रत्येकी 100 डोस

    वृत्तसंस्था

    पुणे : पुणे महापालिकेच्या ५६ केंद्रांवर आज (सोमवारी) कोव्हिशिल्ड तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध आहेत. लसीचे प्रत्येकी १०० डोस पुरविले आहेत. Vaccination at 70 centers in Pune on Monday; 200 dose will be Avalible

    लसीकरण बुकिंगसाठी सोमवारी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे़. याव्दारे कोव्हिशिल्डकरिता केवळ ४५ वर्षांपुढील नागरिकांना नोंदणी करता येणार आहे. १० मे पूर्वी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे. त्यांनाही नोंदणी करता येईल.



    कोव्हिशिल्ड लसीच्या साठ्यापैकी ६० टक्के लस ही ऑनलाईन बुकिंग करून अपॉईमेंट घेतलेल्या नागरिकांना दिली जाईल. तर उर्वरित ४० टक्के लस ही दिव्यांग नागरिक, स्तनदा माता, हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व ४५ वयावरील नागरिकां केंद्रावर ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून दिली जाईल. तसेच शिल्लक डोस हे १५ मार्च पूर्वी म्हणजे ८४ दिवसांपूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

    कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही उपलब्ध

    कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस १० मे पूर्वी ज्यांनी घेतला आहे. त्यांना आज १६ दुसरा डोस केंद्रावर उपलब्ध राहणार आहे़ ६० टक्के लस ही ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना व ४० टक्के लस ही ऑन दि स्पॉट दिली जाणार आहे़. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस दिला जाणार नाही़.

    Vaccination at 70 centers in Pune on Monday; 200 dose will be Avalible

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नाशिक जिल्ह्यात उद्या ढगफुटीचा इशारा; शाळा, महाविद्यालये आणि ग्रामीण आठवडे बाजार बंद!!; प्रशासन हाय अलर्ट मोडवर!!

    Lohagad Murder Case : सियाने केतनचा खून करण्यासाठी केली राजा रघुवंशी प्रकरणाची स्टडी; सर्च हिस्ट्रीतून रहस्य उघड; हेही विचारले- पोलिस कोठडीत महिलेला मारहाण होते का?

    Ashadhi Wari 2026 : वारीत अत्यावश्यक रुग्णांकरिता प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची माहिती