प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला. यात ठाण्याची कश्मिरा संखे ही महाराष्ट्रातून पहिली आली आहे. तिची देशपातळीवर २५ वी रँक आहे. या निकालानंतर कुटुंबीयांनी कश्मिराला पेढा भरवत आनंद साजरा केला. यावेळी कश्मिराने तिच्या या यशामागील रहस्यही आणि प्रवासही सांगितला. तिच्या बरोबरच महाराष्ट्रातून एकूण २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.upsc result : Great success for Maharashtra; Read the list of successful people!
- महंमद हुसेन : मुंबई
- आशिष पाटील : कोल्हापूर
- अनिकेत पाटील : जळगाव
- सुमेध जाधव : यवतमाळ
- औंकार गुंडगे : सातारा
- निहाल कोरे : सांगली
- अनिकेत हिरडे : ठाणे
- रोशन किचवा : जळगाव
- राजेश्री देशमुख : अहमदनगर
- निखील कांबळे : पुणे
- ॠषिकेश शिंदे : सांगली
- अतुल ढाकणे : बीड
- राहुल आत्राम : नागपूर
- जानव्ही साठे : ठाणे
- करण मोरे : सातारा
- प्रतिक कोरडे : नागपूर
- काश्मिरा संखे : ठाणे
- पुजा खेदार : पुणे
- हर्ष मंडलिक : मुंबई
- स्नप्निल बागल : हिंगोली
upsc result : Great success for Maharashtra; Read the list of successful people!
महत्वाच्या बातम्या
- बँकांमधून आजपासून 2000 च्या नोटा मिळणार बदलून, पण धावपळीची गरज नाही; रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचा निर्वाळा
- 2000 ची आणण्याच्या बाजूने नव्हते मोदी, साठेबाजीचा सांगितला होता धोका, इच्छा नसूनही द्यावी लागली होती परवानगी
- मुख्यमंत्री हिमंता यांचा दावा, आसाममधून यावर्षी ‘AFSPA’ हटवण्यात येईल
- थोरला नाही, धाकटा नाही, भाऊबंदकी चालणार नाही; महाविकास आघाडीत काँग्रेसचा नवा मेरिट फॉर्म्युला!!