• Download App
    UNION MINISTER NARYAN RANE HAS BEEN ARRESTED LOL… AND ANIL DESHMUKH HAS NOT COME TO ED YET EVEN AFTER 15+ SUMMONS, FORGET ABOUT THE ARREST

    मुख्यमंत्र्यांविरुद्ध वक्तव्य करणाऱ्या नारायण राणेंना दुसऱ्याच दिवशी अटक; पण 100 कोटींचे खंडणीखोर अनिल देशमुख मात्र मोकाट; ट्विटर ट्रेंडवर प्रचंड संताप!!

    पोलिसांकडे ऑर्डर नसताना नारायण राणे यांना भरल्या ताटावरून अटक; ED ने 5 समन्स बजावूनही अनिल देशमुख मात्र मोकाट; ट्विटरवर जोरदार ट्रेंड UNION MINISTER NARYAN RANE HAS BEEN ARRESTED LOL… AND ANIL DESHMUKH HAS NOT COME TO ED YET EVEN AFTER 15+ SUMMONS, FORGET ABOUT THE ARREST


    प्रतिनिधी

    मुंबई : केंद्रीय नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयीअवमानकारक वक्तव्य केले, त्यामुळे नाशिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर मंगळवारी, २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली. त्यानंतर मात्र लागेचच १०० कोटीची खंडणीखोरी प्रकरणी प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे पवार सरकारचे ग्रह मंत्री अनिल देशमुख मात्र अजूनही मोकाट फिरत आहेत, असा ट्रेंड सोशल मीडिया वर सुरू झाला आहे.

    शंभर कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणात ईडीने अनिल देशमुखांना एक-दोन नव्हे तर तब्बल पाच नोटिसा बजावल्या आहेत, पण तरीही ईडीने त्यांना अद्याप अटक केलेली नाही.

    नारायण राणे यांच्या अटकेनंतर संतापलेल्या नेटिझन्सनी खंडणीखोर अनिल देशमुख यांना कधी अटक करणार?, असा खडा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला आहे.

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली जाते, पण ईडीने १५ समन्स दिले तरी अटकेबाबत विसरा, असे नेटकरीची म्हणत आहेत.

    भ्रष्टाचारी आरोपी अनिल देशमुख ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष करत आहेत आणि मोकाट फिरत आहेत. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे मात्र केवळ त्यांच्या वक्तव्यावरून त्यांना अटक करण्यात आली आहे.

    जनतेचा कोट्यवधींचा पैसा लुटण्यापेक्षा उद्धव ठाकरेंवर टीका करणे मोठा गुन्हा आहे.

    UNION MINISTER NARYAN RANE HAS BEEN ARRESTED LOL… AND ANIL DESHMUKH HAS NOT COME TO ED YET EVEN AFTER 15+ SUMMONS, FORGET ABOUT THE ARREST

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra SEC : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅट नाहीच; कायद्यात तरतूद नसल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

    स्वतः अध्यक्ष राहिलेल्या आणि नातवाला अध्यक्ष केलेल्या पवारांना आता क्रिकेटमध्ये राजकीय व्यक्ती नको!!

    Maharashtra Govt : संस्थांनी दिलेला निधी वापरा, नाही तर परत द्या; राज्य शासनाचा 28 फेब्रुवारपर्यंत अल्टिमेटम