विशेष प्रतिनिधी
पुणे : Supriya Sule सुप्रिया सुळे यांच्या कार्यपद्धतीवर पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, दौंड आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांंनी थेट खासदार संजय राऊत यांच्याकडे तक्रार केली. राऊत यांच्या सूचनेवरून सुषमा अंधारे यांनी ही बाब जाहीर केली. त्यामुळे सुप्रियांनी सावध पवित्रा घेत नाराजांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.Supriya Sule
या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सुप्रिया सुळेंसाठी आम्ही लोकसभेला जिवाचे रान केले. पण आता त्या आम्हाला टाळत आहेत. कोणत्याही कार्यक्रमासाठी विश्वासात घेत नाहीत.
आधीच बोलल्या असत्या तर मी पण आधीच बोलले असते
राऊत यांच्या सूचनेवरूनच अंधारेंनी पदाधिकाऱ्यांची नाराजी जाहीर केली. मात्र, सुप्रियांनी राऊत यांच्याऐवजी अंधारेंनाच टार्गेट केले. त्या म्हणाल्या की, त्या मला आधीच बोलल्या असत्या तर मी पण आधीच बोलले असते.
Ubatha Sena unhappy with Supriya Sule’s working methods; Office bearers from 4 constituencies complain to Raut
महत्वाच्या बातम्या
- 10 आमदारांच्या बळावर विरोधी पक्षनेते पदासाठी पवारांचा “मोठ्ठा डाव”; पण ठाकरे + काँग्रेसला पटतचं नाय!!
- Bhandara : भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
- Muhammad Yunus : मोहम्मद युनूस राजीनामा देतील? बांगलादेशात निषेधाचे आवाज उठू लागले
- Guillain Barré : पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमची एकूण रूग्ण संख्या ६७ वर पोहचली