विशेष प्रतिनिधी
पुणे: मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर लोणावळा रेल्वे स्टेशन जवळ इंदोर-दौंड रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. मात्र, मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.Two coaches of Indore-Pune railway derailed
इंदोर-पुणे ही रेल्वे मुंबईहून पुण्याकडे येत होती. सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास लोणावळा स्टेशनजवळ ही गाडी आली असता प्लाटफार्म एकजवळ रेल्वेचे मागचे दोन डबे अचानक रूळावरून घसरले.
यामध्ये कुठलीही जिवीत हानी झाली नाही. रूळावरून घसरलेले डबे हटवण्याचे काम रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर हाती घेतले आहे.
Two coaches of Indore-Pune railway derailed
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेतून परतल्यावर पंतप्रधान मोदी थेट पोचले विस्टा प्रोजेक्ट पाहायला; एक तास घेतला आढावा
- “भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा, अन्यथा जलसमाधी”; अयोध्येतील धर्मसंसदेत संत परमहंस यांची घोषणा
- महाराष्ट्र व गुजरातला परतीचा पाऊस झोडपणार, आज, उद्या मुसळधार कोसळणार; शास्त्रज्ञाचा इशारा
- SARTHI PUNE : छत्रपती संभाजीराजे ‘सारथी’ चे सारथी ! यूपीएससी निकालातून ‘सारथी’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित ; संभाजीराजेंच ट्विट