• Download App
    नागपुरातील फळ बाजाराला मोसंबीने आणला गोडवा मागणी वाढल्याने लागवड जोमाने सुरू|To the fruit market in Nagpur The glitter brought by the citrus

    नागपुरातील फळ बाजाराला मोसंबीने आणला गोडवा मागणी वाढल्याने लागवड जोमाने सुरू

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : लिंबापेक्षा आकाराने मोठी आणि संत्र्यापेक्षा लहान, असे मोसंबीचे रूप असले तरी आता नव्या कलमांतून आणि नव्या संशोधनातून मोसंबीच्या फळांचा आकार आणि गोडवाही वाढला आहे. निर्यातीच्या दृष्टीने संत्र्याएवढीच आता मोसंबीलाही मागणी येत असल्याने शेतकऱ्यांचा कल मोसंबी लागवडीकडे वाढला आहे.To the fruit market in Nagpur The glitter brought by the citrus

    नागपूरची संत्री प्रसिद्ध आहेत. दूरपर्यंत त्याची ख्याती आहे. नागपुरी संत्र्यांचा गोडवा कायम असतानाच आता शेतकरी मोसंबीकडेही वळला आहे. या लिंबूवर्गीय पिकाकडे मागील काही काळात शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मात्र यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेली फळगळ शेतकऱ्यांच्या नुकसानीत भर पाडणारी ठरली आहे.



    नागपूरच्या कळमना मार्केट मध्ये रोज ८० ते १०० टेम्पो घेऊन मोसंबी विकायला शेतकरी येतात मार्केट मधे व्यापारी असे सांगतात की मोसंबी चा भाव १८ ते २३ रुपये आहे

    • नागपुरातील फळ बाजाराला मोसंबीमुळे गोडवा
    • मागणी वाढल्याने लागवड जोमाने सुरू
    •  नव्या संशोधनातून आकार आणि गोडवाही वाढला
    • रोज ८० ते १०० टेम्पो घेऊन मोसंबी विकायला
    • मोसंबीचा भाव १८ ते २३ रुपये

    To the fruit market in Nagpur The glitter brought by the citrus

    Related posts

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील बडे अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात; विधानसभेत उपस्थित झाला मुद्दा, सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी

    Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंकडून प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध; दीपक काटेच्या कृत्याला पाठिंबा नाही