• Download App
    लोकलसेवा बहाल करण्यासाठी भाजपचे आक्रमक आंदोलन चर्चगेट स्टेशन येथे भाजपचे रेलभरो |To restore Local rail service in Mumbai; BJP's aggressive agitation.

    लोकलसेवा बहाल करण्यासाठी भाजपचे आक्रमक आंदोलन चर्चगेट स्टेशन येथे भाजपचे रेलभरो

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सामान्य नागरिकांना लोकल सेवा सुरू व्हावी यासाठी भाजपने आज आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले.सामान्य नागरिकांना लोकल सेवा मिळावी व त्यांना लोकल प्रवास करता यावा यावरून न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे.To restore Local rail service in Mumbai; BJP’s aggressive agitation.

    त्यानंतर मुंबईत भाजपने राज्य सरकार विरोधात आक्रमक होत रेल भरो आंदोलन केले.सामान्य नागरिकांना लोकसेवा बहाल करा, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने चर्चगेट स्टेशनजवळ ट्रेनमध्ये बसून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आंदोलन केले.



    • लोकलसेवा बहाल करण्यासाठी भाजपचे आक्रमक
    • लोकलप्रश्नी न्यायालयाने सरकारला फटकारले
    • राज्य सरकार विरोधात आक्रमक रेलभरो
    • ट्रेनमध्ये बसून प्रवीण दरेकर यांचे आंदोलन

    To restore Local rail service in Mumbai; BJP’s aggressive agitation.

    Related posts

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर