• Download App
    राज्यात मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह पावसासह गारपिटीची शक्यता: हवामान खात्याचा इशारा Thunderstorm in Marathwada, Vidarbha in the state: Meteorological Department warns

    राज्यात मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह पावसासह गारपिटीची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्यात मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह पावसासह गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत.Thunderstorm in Marathwada, Vidarbha in the state: Meteorological Department warns

    विदर्भ आणि मराठवाड्यात थंडी जाणवत असून आता पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. अवकाळी पावसाने शेतीवर तर परिणाम होणार नाही ना ? याची धास्ती त्यांना वाटत आहे.


    राज्यात आठवडाभर पावसाळी वातावरण; दुपारपर्यंत उकाडा , सायंकाळी बरसणार


    आधीच अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला. आता रब्बी हंगामात पाउस पडला तर शेतकऱ्यांचर नुकसान होणार आहे. मंगळवारपासून कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे.

    Thunderstorm in Marathwada, Vidarbha in the state: Meteorological Department warns

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chhagan Bhujbal : अजितदादांच्या नाराजीवर छगन भुजबळ म्हणाले- मी समाजाची भूमिका मांडायला हरकत नाही, ते मला काही बोलले नाहीत

    Harshwardhan Sapkal : परंपरा आणि सभ्यता भाजपने गुंडाळून ठेवली; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जहरी टीका

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले- मोदी हात लावतात तिथे सोने होते; जिथं मोदी जातात, तिथं विकासाची सुवर्णरेषा उमटते