Tuesday, 13 May 2025
  • Download App
    वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येतात , सरकारने मला सुरक्षा पुरवावी - विजय पगारे । There are frequent death threats, the government should provide me security - Vijay Pagare

    वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येतात , सरकारने मला सुरक्षा पुरवावी – विजय पगारे

    आर्यन खान प्रकरणाचा कथित मास्टरमाईंड सुनील पाटील यांनी विजय पगारे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप पगारे यांनी केला आहे.There are frequent death threats, the government should provide me security – Vijay Pagare


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आर्यन खानच्या ड्रग्ज कारवाई प्रकरणी प्रत्यक्षदर्शी विजय पगारे यांना वारंवार जीवे मारण्याची धमकी येत असल्याने सरकारने सुरक्षा पुरवावी,अशी मागणी केलीय. मुंबई ड्रग्स केस आणि आर्यन खान प्रकरणात रोज नवीन आणि खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. विजय पगारे यांनी आर्यन खान प्रकरणात मोठे गौप्यस्फोट केले आहेत. यानंतर त्यांना आता धमक्या येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारकडे सुरक्षआ पुरविण्याची मागणी केली आहे.



    आर्यन खान प्रकरणाचा कथित मास्टरमाईंड सुनील पाटील यांनी विजय पगारे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप पगारे यांनी केला आहे. “सुनील पाटील यांच्याकडून मला आणि माझ्या परिवाराला धोका आहे. वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने कुटुंबाला आणि स्वतः मला सरकारने सुरक्षा पुरवावी,” अशी मागणी विजय पगारे यांनी केली आहे.

    There are frequent death threats, the government should provide me security – Vijay Pagare

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस