• Download App
    राज्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्यावरील कर कमी होण्याची शक्यता नाही ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं स्पष्टीकरण । The state is not likely to reduce taxes on petrol and diesel at present; Explanation given by Deputy Chief Minister Ajit Pawar

    राज्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्यावरील कर कमी होण्याची शक्यता नाही ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं स्पष्टीकरण

    येत्या अधिवेशनापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्यावरील कर कमी करायचे असतील तर किती आर्थिक नुकसान सोसावे लागेल ते पाहून निर्णय घेणार आहे. The state is not likely to reduce taxes on petrol and diesel at present; Explanation given by Deputy Chief Minister Ajit Pawar


    विशेष प्रतिनिधी

    पंढरपूर : पंढरपूरमध्ये आज कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार हस्ते सपत्नीक पूजा पार पडली.यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, सध्या तरी राज्याला उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. अजून राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली नसून पगार ,पेन्शन आणि दैनंदिन खर्च तसाच असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्यावरील राज्यांचा कर कमी होण्याची शक्यता नाही, असं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.



    पुढे पवार म्हणले की, येत्या अधिवेशनापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्यावरील कर कमी करायचे असतील तर किती आर्थिक नुकसान सोसावे लागेल ते पाहून निर्णय घेणार आहे.कारण सध्या तरी राज्याला उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही.

    The state is not likely to reduce taxes on petrol and diesel at present; Explanation given by Deputy Chief Minister Ajit Pawar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!