• Download App
    जानेवारीपासून नवा नियम लागू , सर्व महापालिका हद्दीतील इमारतींची उंची होणार कमीThe new rules will be implemented from January, the height of buildings in all municipal boundaries will be reduced

    जानेवारीपासून नवा नियम लागू , सर्व महापालिका हद्दीतील इमारतींची उंची होणार कमी

    आता नव्या वर्षात नऊ मीटर रूंदीपर्यंतच्या रस्त्यावर इमारत उभारताना २४ मीटर उंचीची मर्यादा असणार आहे.The new rules will be implemented from January, the height of buildings in all municipal boundaries will be reduced


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : जानेवारी महिन्यापासून राज्यातील सर्व महापालिका हद्दीतील इमारतींच्या उंची बाबत नवा नियम लागू होणार आहे. ३६ मीटर उंचीची मर्यादा कमी होऊन २४ मीटरपर्यंत केली जाणार आहे. राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांमध्ये बांधकाम नियमावलीत एकसूत्रीपणा आणण्यासाठी हे पाऊल उचलले गेल्याचे सांगितले जात आहे.



    सर्वसाधारण तीन मीटर उंचीचा एक मजला असतो. ३६ मीटर उंचीमुळे ११ ते १२ मजली उंचीची इमारत होते. आता नव्या वर्षात नऊ मीटर रूंदीपर्यंतच्या रस्त्यावर इमारत उभारताना २४ मीटर उंचीची मर्यादा असणार आहे. त्यामुळे यापुढे ७ मजली इमारत पाहावयाला मिळणार आहे. या नव्या नियमामुळे शहरातील पुर्नविकास बांधकामामध्ये अडचणी येणार आहे. तसेच या परिणाम हा घरांच्या किंमती वाढण्यावर होणार आहे.

    The new rules will be implemented from January, the height of buildings in all municipal boundaries will be reduced

    Related posts

    Dattatray Bharne : इराण-इस्रायल युद्धाचा राज्याच्या शेतीला फटका; निर्यात ठप्प, युरियाच्या साठ्याबाबत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली चिंता

    Aditi Tatkare : बॅनरवरून आमची निष्ठा ठरू नये; अजितदादा आणि सुनेत्रा काकींचे स्थान अढळ, दिलगिरी व्यक्त करत अदिती तटकरेंचा विरोधकांना टोला

    मराठा समाजातल्या गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न, अशोक खरातची खरी जात शोधा; प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!!