विशेष प्रतिनिधी
बुलडाणा : फुल कोणतेही असो ते मनमोहून घेते, फुलांचा राजा आणि राष्ट्रीय फूल म्हणून नावलौकिक असलेले कमळ दुर्मिळ होत आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील शिक्षकाने ‘जिथं तलाव तिथे कमळ’ हा उपक्रम हाती घेतला आहे. The lotus will bloom where the lake is; Innovative initiative of Khamgaon teachers
या उपक्रमातून परिसरातील तलाव कमळमय करायला सुरुवातही केली आहे. या शिक्षकाने आपल्या घराच्या टेरेसवर सुद्धा कमळाची सुंदर बाग फुलवली आहे.
- तलाव तेथे कमळ फुलवायचा उपक्रम
- संजय गुरव असे या अवलियाचे नाव
- पर्यावरण रक्षक आणि पक्षी मित्र असा लौकिक
- अकोला,वाशिम, जळगाव जिल्ह्यातही काम
- घराच्या टेरेसवर कमळाची बाग फुलवली
- अनेक प्रकारची कमळ फुले बहरली
- खामगाव परिसरातील तलावात कंदांचे रोपण
- अकोलातील भिकुंड नदीपात्रात कमळाची बाग
- मध्य प्रदेश, गुजरात ,छत्तीसगडमधून कमळ कंद, बीज आणले
- अनेक निसर्गप्रेमींची साथ मिळाली
The lotus will bloom where the lake is; Innovative initiative of Khamgaon teachers
महत्त्वाच्या बातम्या
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचे पुन्हा समन्स, मुलगा ऋषीकेशलाही हजर राहण्यास सांगितले
- ओवेसींचे आव्हान योगी आदित्यनाथ यांनी स्वीकारले, म्हणाले त्यांना विशेष समाजाचे समर्थन असले तरी आम्ही मुल्यांवर निवडणुका लढवू
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तामिळनाडूतल्या ४ आमदारांना चर्चेला वेळ दिला यातला राजकीय संदेश काय…??
- राफेलच्या व्यवहाराची फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी; राहुल गांधींनी फक्त ३ शब्दांचे ट्विट केले, चोर की दाढी…