• Download App
    teachers | The Focus India

    teachers

    प्रेरणादायी : ऍसिड अटॅक मधून वाचलेल्या काफीला सीबीएससी परीक्षेत 95 % गुण, आयएएस होण्याची जिद्द!!

    वृत्तसंस्था चंडीगड : ऍसिड अटॅक मधून वाचलेल्या चंदीगडच्या काफी या मुलीने आपल्या जिद्दीने आणि मेहनतीने अभ्यास करून सीबीएससी परीक्षेत तब्बल 95 % गुण मिळवले आहेत. […]

    Read more

    राज्यात लवकरच शिक्षकांची ३० हजार पदे भरणार : मुख्यमंत्री शिंदे म्हणाले- शिक्षकांवर कोणतीही बंधने नसतील, जुन्या पेन्शनवर मध्यममार्ग काढू

    प्रतिनिधी सिंधुदुर्ग : शिक्षकांच्या जुन्या निवृत्तिवेतन योजनेबाबत कायदेशीर, आर्थिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू तसेच शिक्षकांची सुमारे ३० हजार पदे लवकर भरली जातील, असे आश्वासन […]

    Read more

    शिक्षक दिनानिमित्त युजीसीची सावित्रीबाईंच्या नावाने फेलोशिप; अन्य 4 फेलोशिपही जाहीर!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : शिक्षकदिनानिमित्त विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या नावाने मुलीच्या शिक्षणासाठी जाहीर केली आहे. त्याचबरोबर यूजीसीने शैक्षणिक क्षेत्रात संशोधनाचे […]

    Read more

    TET गैरव्यवहार प्रकरण : 293 शिक्षक बडतर्फी, 7880 जण कायम अपात्र

    प्रतिनिधी पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2019-2020 मध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात बनावट प्रमाणपत्रे तयार करून नोकऱ्या मिळवणाऱ्या 293 शिक्षकांना बडतर्फ करण्यात आले, तर 7880 […]

    Read more

    मुस्लिम मुलींचा हिजाबचा हट्ट, सात शिक्षकांना गमवावी लागली नोकरी

    विशेष प्रतिनिधी बंगळूरु : कर्नाटकच्या गदग जिल्ह्यात हिजाब घातलेल्या मुलींना कथितरीत्या दहावीच्या परीक्षेला बसू दिल्याबद्दल सात शिक्षकांना निलंबित करण्यात आले असल्याचे शिक्षण खात्यातील सूत्रांनी सांगितले. […]

    Read more

    विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेसाठी आत्मविश्वास निर्माण करावा शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे शिक्षकांना आवाहन

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनामुळे मागील दोन वर्षे सर्वांसाठीच आव्हानात्मक होती. शिक्षण क्षेत्रही त्यापासून अलिप्त राहू शकले नाही. तथापि आता दहावी व बारावीच्या लेखी आणि […]

    Read more

    NASHIK : मनमाडच्या इंडियन हायस्कुलमध्ये तीन शिक्षकांची कोरोना रॅपिड टेस्ट पाझिटिव्ह ; तीन दिवस शाळा बंद

    शाळा प्रशासनाने तातडीने शाळेला तीन दिवस शाळेला सुट्टी जाहीर केली तर पालिकेने शाळेचा परिसर सॅनिटाइझ केला. NASHIK: Corona rapid test positive of three teachers in […]

    Read more

    दिल्ली विद्यापीठ टीचर्स युनियन च्या निवडणुकीत डाव्या गटाचा 24 वर्षांनी पराभव

    प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठ टीचर्स युनियनच्या निवडणुकीत तब्बल 30 वर्षांनी डाव्या गटाचा पराभव झाला आहे युनियनच्या अध्यक्षपदी प्रोफेसर ए. के. बाघी यांची बहुमताने […]

    Read more

    राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोतांच्या तोंडावर शिक्षकांनी सांगितले, होय!, बदलीसाठी पैसे द्यावे लागतात!!

    वृत्तसंस्था जयपूर : आपले सरकार किती पारदर्शकपणे काम करते असे सांगणाऱ्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना आज शिक्षकांकडून अचानक प्रतिटोला खावा लागला. शिक्षकांच्या एका सत्कार समारंभात […]

    Read more

    अफगाणिस्तानात १८ हजार शिक्षकांना चार महिने तर डॉक्टरांना १४ महिने पगारच नाही

    विशेष प्रतिनिधी काबूल – अफगाणिस्तानमधील किमान १८ हजार शिक्षकांचे चार महिन्यांचे वेतन थकले आहे. यातील दहा हजार महिला आहेत. भयंकर आर्थिक समस्या निर्माण झाल्या असल्याने […]

    Read more

    पश्चिम बंगालमधील शिक्षिकांना मासिक पाळी रजा द्या, शिक्षक संघटनेने केली मागणी

    विशेष प्रतिनिधी कोलकता – पश्चि म बंगालमधील सर्व शिक्षिकांना प्रत्येक महिन्यातील दोन दिवस मासिक पाळी रजा देण्याची मागणी शिक्षक संघटनेने केली आहे. ‘द ग्रेटर ग्रॅज्युएट […]

    Read more

    जिथं तलाव तेथे फुलवणार कमळ ; खामगावच्या शिक्षकांचा अभिनव उपक्रम

    विशेष प्रतिनिधी बुलडाणा : फुल कोणतेही असो ते मनमोहून घेते, फुलांचा राजा आणि राष्ट्रीय फूल म्हणून नावलौकिक असलेले कमळ दुर्मिळ होत आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील […]

    Read more

    शालेय अभ्यासक्रमातून इतिहासाचे विकृतीकरण काढून टाकण्यासाठी केंद्र सरकारचे पाऊल, विद्याथी, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञांकडून मागविल्या सूचना

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शालेय अभ्यासक्रमातील इतिहासाचे विकृतीकरण काढून टाकण्यासाठी केंद्र सरकारने जनतेकडून सूचना मागविल्या आहेत. यासाठी १५ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यासाठी […]

    Read more

    शिक्षकांना राष्ट्रपतींपेक्षाही जास्त पगार, खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा गौप्यस्फोट!

    देशात राष्ट्रपतींना नाही तर शिक्षकांना सर्वाधिक वेतन मिळते असा गौप्यस्फोट खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केला आहे. ते म्हणाले, आम्हाला ५ लाख रुपये वेतन मिळतं. […]

    Read more

    अखेर शिक्षकांना लोकलमधून प्रवासाची मुभा; शिक्षण मंत्रालयाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडून मंजूर

    वृत्तसंस्था मुंबई : अखेर मुंबईतील शिक्षकांना लोकलने प्रवास करण्यास राज्य शिक्षण मंत्रालयाने परवानगी दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण मंत्रालयाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठविला असून त्यास […]

    Read more

    दहावी-बारावीच्या निकालावर शिक्षकांचा बहिष्कार, लोकल प्रवासाची मुभा नसल्याने संतापाची लाट

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबई आणि उपनगरातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सलग पाचव्या दिवशीही लोकल प्रवासाची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे संतापाची लाट पसरली आहे. लोकलने प्रवासाची […]

    Read more

    मोदींच्या परीक्षा पे चर्चा ऑनलाइन संवादासाठी १४ लाख विद्यार्थी, शिक्षकांची नोंदणी; लेखन स्पर्धेत ८१ देशांमधल्या विद्यार्थ्यांचा सहभाग

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विद्यार्थ्यांनी लोकप्रिय केलेल्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी तब्बल १४ लाख विद्यार्थी आणि शिक्षकांनी नोंदणी केली आहे. […]

    Read more