• Download App
    लॉकडाऊनमुळे आर्थिक कणा मोडला ; साताऱ्यातील व्यापाऱ्यांची व्यथा |The lockdown broke the economic backbone; The plight of traders in Satara

    WATCH : लॉकडाऊनमुळे आर्थिक कणा मोडला ; साताऱ्यातील व्यापाऱ्यांची व्यथा

    •  लॉकडाऊन त्वरित मागे घ्या

     

    विशेष प्रतिनिधी

    सातारा : गेल्या वर्षभरात वारंवार होणाऱ्या लॉकडाऊनमुळे सातारा जिल्ह्यातील व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन उठविण्याची एकमुखी मागणी केली. तसेच मूक आंदोलन केले.The lockdown broke the economic backbone; The plight of traders in Satara

    लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्याने आर्थिक कंबरडे मोडले आहे. आता पुन्हा लॉकडाऊन लागू केल्याने सातारचे व्यापारी संतापले आहेत. व्यापाऱ्यांवर होत असलेल्या अन्याया विरोधात श्री.छ.सौ. वेदांतिकाराजे भोसले या देखील रस्त्यावर उतरल्या असून त्यांनी व्यापाऱ्यांच्या मागणीला पाठींबा दिला आहे.



    • सातारा येथील व्यापाऱ्यांची मागणी
    •  लॉकडाऊनमुळे व्यापारी झाले संतप्त
    •  व्यापारास परवानगी देण्याची मागणी
    • व्यवहार ठप्प, आर्थिक कणा मोडला
    • श्री.छ.सौ.वेदांतिकाराजे भोसले यांचा पाठींबा
    • व्यापाऱ्यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी

    The lockdown broke the economic backbone; The plight of traders in Satara

     

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !