वृत्तसंस्था
मुंबई : देशात आणि परदेशात सध्या गाजत असलेल्या “द कश्मीर फाइल्स” सिनेमाच्या टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली या वेळी पंतप्रधान मोदींनी सिनेमाचे कौतुक करू टीमची पाठ थोपटली आहे. The Kashmir Files: Prime Minister Modi’s special meeting with the team of “The Kashmir Files” movie !!
सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचे काही फोटो शेअर केले आहे. फोटो शेअर करत विवेक रंजन अग्निहोत्री म्हणाले, “अभिषेकने भारतातील एक आव्हानात्मक सत्य समोर आणण्याची हिंमत दाखवली. त्यासाठी मला फार आनंद होत आहे…”
तर दुसरीकडे सिनेमाचे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी देखील पंतप्रधानांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हा एक सुखद अनुभव होता. त्यांनी सिनेमाचं ज्या शब्दात कौतुक केलं, त्यामुळे काम करण्याची उर्जा आणखी वाढली आहे.’
”द कश्मीर फाइल्स’ सिनेमा तयार करताना आता जो अनुभन आला तो यापूर्वी कधी आला नाही…’ अशी भावना व्यक्त करत अभिषेक अग्रवाल यांनी मोदींचे आभार मानले आहेत. सध्या सर्वत्र “द कश्मीर फाइल्स” सिनेमाची चर्चा सुरू आहे.
The Kashmir Files : Prime Minister Modi’s special meeting with the team of “The Kashmir Files” movie !!
महत्त्वाच्या बातम्या
- एसटी बस नसल्याने चाकरमान्यांचा ठाकरे- पवार सरकारच्या नावाने शिमगा; महापालिका निवडणुकीत इंगा दावणार
- तब्बल ७० खोटे खटले दाखल करणाऱ्याला अझीम प्रेमजी यांनी केले माफ; सर्वोच्च न्यायालयाकडून कौतुक
- Fadanavis Police Inquiry : देवेंद्र फडणवीसांची घरात पोलीस चौकशी; पोलीस नोटिशीची महाराष्ट्रभर होळी!!
- electoral Democracy v/s Constitutional Democracy : लिबरल विद्वज्जनांचा लोकशाही बुद्धिभेदाचा नवा फंडा…!!