• Download App
    government offices शासकीय कार्यालयांचे मूल्यमापन अंतिम टप्प्यात; 26 जानेवारी रोजी निकाल, पण जिल्हा परिषदांचा निकाल 6 फेब्रुवारी नंतर

    शासकीय कार्यालयांचे मूल्यमापन अंतिम टप्प्यात; 26 जानेवारी रोजी निकाल, पण जिल्हा परिषदांचा निकाल 6 फेब्रुवारी नंतर

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत विविध 10 स्तरांवरील शासकीय कार्यालयांचे मूल्यमापन अंतिम टप्प्यात आले आहे.

    कार्यालयाची वेबसाइट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सऍप चॅटबॉट, AI व Blockchain चा वापर आणि GIS चा वापर अशा 7 मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालयांचे दुसऱ्या टप्प्यातील मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे करण्यात येत आहे.

    निवडण्यात येणारी राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यालये:

    •⁠ ⁠जिल्हाधिकारी कार्यालये – 5
    •⁠ ⁠पोलीस अधिक्षक कार्यालये – 5
    •⁠ ⁠महानगरपालिका कार्यालये – 5
    •⁠ ⁠पोलीस आयुक्त कार्यालये – 3
    •⁠ ⁠विभागीय आयुक्त कार्यालये – 2
    •⁠ ⁠पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक कार्यालये – 2
    •⁠ ⁠राज्यस्तरीय आयुक्तालये /संचालनालये – 7
    •⁠ ⁠राज्यस्तरीय मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, अभिकरणे, शासकीय / निमशासकीय संस्था व शासकीय कंपन्या – 10
    •⁠ ⁠मंत्रालयीन विभाग – 7

    या सर्वोत्कृष्ट कार्यालयांची नावे सोमवार, दि. 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता याच ठिकाणी जाहीर होतील.

    सर्वोत्कृष्ट 5 जिल्हा परिषद कार्यालयांची निवड आचारसंहिता संपल्यानंतर 8 फेब्रुवारी, 2026 रोजी जाहीर करण्यात येईल.

    The evaluation of government offices is in its final stages.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Dattatray Bharne : ‘अडीच लाखांच्या कर्जातील 50 हजार भरले तर 2 लाख माफ’:कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे मोठे विधान, नेमके काय म्हणाले भरणे?

    Nagpur IAF Officer : एअरफोर्स अधिकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार; धर्मपरिवर्तनाचाही प्रयत्न झाला; व्हिडिओमध्ये रडत म्हणाली- मला सोडून द्या

    उद्धव ठाकरेंचे ९ पैकी ६ खासदार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला; पण शरद पवारांचे आठही खासदार सत्तेपासून वंचित!!