विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : एका तरुणीचे शीर छाटलेला मृतदेह आढळलाआहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तरुणीचा मृतदेह नग्नावस्थेत आढळून आला. भद्रावतीच्या आयटीआयच्या मागील भागात तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. The decapitated body of the girl was found
संबंधित युवती कोण आहे हे समजू शकलेले नाही. हा अत्यंत क्रूर प्रकार कोणी केला हे समजलेले नाही. घटनेची माहिती मिळाल्यावर भद्रावती पोलीस, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी हा प्रकार उघडकीस आला.
The decapitated body of the girl was found
महत्त्वाच्या बातम्या
- चायनीज लोन अँप् रॅकेटला अटक : कर्ज वसुलीसाठी पाठवायचे महिलांचे न्यूड फोटो, क्रिप्टोकरन्सीने चीन-दुबईत गुंतवायचे पैसा
- BMCने जाहीर केली मुलांच्या लसीकरणाची आकडेवारी, मुंबईतील १२-१४ वयोगटातील फक्त १० टक्के मुलांनाच मिळाली लस
- Inspiring : लहान बहिणीला कडेवर घेऊन शाळा शिकणाऱ्या 10 वर्षीय मुलीने जिंकली सर्वांची मने, मंत्र्यांनीही केले कौतुक
- लोकसभेत फौजदारी प्रक्रिया विधेयक मंजूर, अमित शाह विरोधकांना म्हणाले- पीडितांच्या मानवी हक्कांचीही काळजी करा!