विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य सरकारने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 11 हजार 500 कोटीं देण्याचे जाहीर केले आहे. पण, ही रक्कम पूरग्रस्त, शेतकरी यांना प्रथम मिळाली पाहिजे, अशी मागणी भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.The amount of the package is should be used For farmer’s and Flood Affected Person only. Not for roads, bridges and on contractor’s bills
पॅकेजची रक्कम रस्त्यावर, पुलावर कंत्राटदाराच्या बिलावर उधळू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
- सरकारच्या पँकेजची रक्कम पुरेशी नाही
- आम्ही पॅकेज वाले नाही” म्हणणाऱ्यांकडूचं पॅकेज
- पॅकेजची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे
- मदतीची अंमलबजावणी झाली पाहिजे.
- ६०% तोक्ते, निसर्ग वादळग्रस्तांना मदतच नाही
- मदत व्यापारी, शेतकरी, घर दुरुस्तीस हवी
- पैसे रस्त्यावर, पूल कंत्राटदाराच्या बिलासाठी नको
- पूर्वी ५० % रकमेचा वापर रस्ते, पूल, कंत्राटदारांसाठी
- शेतकरी आणि व्यापाऱ्यांना काही फायदा नाहीच