• Download App
    छगन भुजबळ आणि दोन पुत्रांची १०० कोटींची बेनामी मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून जप्त; किरीट सोमय्या यांचा दावा। Thackeray Sarkar's Minister Chhagan Bhujbal, Ex MP Samir Bhujbal Ex MLA Pankaj Bhujbal's ₹100 crore BENAMI Properties Siezed by Income Tax

    छगन भुजबळ आणि दोन पुत्रांची १०० कोटींची बेनामी मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून जप्त; किरीट सोमय्या यांचा दावा

    वृत्तसंस्था

    मुंबई : नाशिक येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, त्यांचे पुत्र, माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांची १०० कोटींची बेनामी मालमत्ता प्राप्तिकर विभागाने जप्त केली आहे. याबाबतची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली. Thackeray Sarkar’s Minister Chhagan Bhujbal, Ex MP Samir Bhujbal Ex MLA Pankaj Bhujbal’s ₹100 crore BENAMI Properties Siezed by Income Tax



    भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, काल याबाबतचे पत्रक प्राप्तिकर विभागाने पोस्ट केले आहे. छगन भुजबळ, समीर भुजबळ , पंकज भुजबळ यांची १०० कोटींची बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी व्हिडिओत केला आहे. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

    दरम्यान ,या प्रकरणात डायरेक्टर प्राप्तिकर विभागाच्या मार्फ़त सेशन कोर्ट मुंबई येथे दावा दाखल केला असून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती मिळत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या, आणि माहिती अधिकार कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.

    Thackeray Sarkar’s Minister Chhagan Bhujbal, Ex MP Samir Bhujbal Ex MLA Pankaj Bhujbal’s ₹100 crore BENAMI Properties Siezed by Income Tax

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राज्यसभेसाठी “एकमेव” शरद पवार म्हणणाऱ्या संजय राऊतांना अखेर त्यांना इतर उमेदवारांच्या स्पर्धेत करावे लागले उभे!!

    Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान; महसूल सेवा आता घरापर्यंत, शिबिरांतून 15 प्रमुख सेवांचा लाभ मिळणार – चंद्रशेखर बावनकुळे

    Yogesh Kadam : घुसखोरांविरुद्ध राज्य सरकारची ‘झीरो टॉलरन्स’ मोहीम; एकाच वर्षात 2376 बांगलादेशी हद्दपार