वृत्तसंस्था
मुंबई : केंद्र सरकारने नव्या गाईडलाईन राज्यांसाठी जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये जिल्ह्यांतील सरासरी टेस्ट पॉझिटिव्हीटी रेट हा दहापेक्षा अधिक असेल तर तेथे लॉकडाऊन लावावा, असे म्हंटले आहे.Test positivity rate of nine districts in the state More than ten; Lockdown-like conditions
दरम्यान, महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात टेस्ट पॉझिटिव्हीटी रेट हा दहापेक्षा अधिक असल्याने तेथील परिस्थिती लॉकडाऊन लावण्यासारखी आहे.
या जिल्ह्यात लॉकडाऊन काढला, जर सर्वच अनलॉक केलं तर कोरोना केसेस पुन्हा वाढू शकतात. दरम्यान, टेस्ट पॉझिटिव्हीटी रेट हा विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये 30 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
जिल्ह्यातील टेस्ट पॉझिटिव्हीटी रेट
- मुंबई-11.86 टक्के
- ठाणे- 12.81 टक्के
- पुणे -17.95 टक्के
- नागपूर-31.52 टक्के
- चंद्रपूर- 32 टक्के
- नाशिक- 27.27 टक्के
- औरंगाबाद- 15.44 टक्के
- लातूर – 15 टक्के
- बीड – 12.85 टक्के
Test positivity rate of nine districts in the state More than ten; Lockdown-like conditions