• Download App
    कुर्ल्यात भयानक अग्नितांडव ! पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या २० ते २५ गाड्या जळून खाक । Terrible firestorm in Kurla! Burn २० to २५ vehicles parked in the parking lot

    कुर्ल्यात भयानक अग्नितांडव ! पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या २० ते २५ गाड्या जळून खाक

    • पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या या दुचाकींना आग लागल्यानंतर आगीचे मोठ मोठे लोळ उठले होते. Terrible firestorm in Kurla! Burn २० to २५ vehicles parked in the parking lot

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कुर्ला येथील नेहरुनगर धम्म सोसायटीत आग लागली. या आगीमध्ये बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या जवळपास २० ते २५ दुचाकी जळू न खाक झाल्या. या दुचाकींना आग लागल्यानंतर परिसरात सर्वत्र धूरच धूर पसरला होता.

    पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या या दुचाकींना आग लागल्यानंतर आगीचे मोठ मोठे लोळ उठले होते. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाला होते.बुधवारी पहाटेच्या सुमारासही घटना घडली. आगीच कारण अद्याप समजलेले नाही.



    घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे १६ फायर इंजिन्स आणि १८ वॉटर टँकर्स घटनास्थळी दाखल झाले होते. नंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. यानंतर, अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी संबंधित घटनेचा पंचनामा केला.

    Terrible firestorm in Kurla! Burn २० to २५ vehicles parked in the parking lot

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

    Devendra Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा आणि एसआरएमध्ये क्लस्टर योजना लागू