• Download App
    मराठी माध्यमांमध्ये पहिलीपासून विद्यार्थ्याना देणार इंग्रजीचे धडे; शिक्षणमंत्री गायकवाड Students from the very beginning in Marathi medium English lessons to be given; Education Minister Gaikwad

    मराठी माध्यमांमध्ये पहिलीपासून विद्यार्थ्याना देणार इंग्रजीचे धडे; शिक्षणमंत्री गायकवाड

    वृत्तसंस्था

    मुंबई : मराठी माध्यमांमध्येही विद्यार्थ्यांना पहिलीपासून इंग्रजीची ओळख करुन दिली जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली. Students from the very beginning in Marathi medium English lessons to be given; Education Minister Gaikwad

    राज्यातील अनेक मराठी शाळा ओस पडल्या आहेत. मात्र यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मुलांना रोजच्या वापरातील इंग्रजी शब्दांची ओळख करुन देण्यासाठी द्विभाषिक पाठ्यपुस्तके तयार असतील, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.



    प्रत्येकाला आपल्या मातृभाषेत असलेल्या गोष्टी लवकर समजतात. त्याची गोडी त्याला असते, पण त्याचसोबत त्या शब्दाला इंग्रजी शब्द काय आहेत हे माहिती असावे म्हणून आम्ही हे करत आहोत. पुस्तकांचे ओझे होणार नाही. याचे आपण तंतोतंत पालन करत आहोत. त्यामुळे आपण सध्या राज्याच पहिलीसाठी एकत्रित आणि द्विभाषिक पाठ्यपुस्तके आणत आहोत.

    Students from the very beginning in Marathi medium English lessons to be given; Education Minister Gaikwad

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ajit Pawar : प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो; शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

    Anjali Damania : पार्थ पवारांचे जमीन घोटाळा प्रकरण, न्यायालयामध्ये जाण्याचा दमानियांनी दिला इशारा

    Uday Samant : शिंदे गटाने फेटाळली नाराजीची चर्चा, मंत्री उदय सामंत म्हणाले – आमचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांना नाही तर कुणाला सांगणार