• Download App
    पश्चिम बंगालसारखे कडक निर्बंध राज्यात लागू होण्याची शक्यता , विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाउनचा दिला सूचक इशारा । Strict restrictions like West Bengal are likely to be imposed in the state, Vijay Vadettiwar warned of a lockdown

    पश्चिम बंगालसारखे कडक निर्बंध राज्यात लागू होण्याची शक्यता , विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाउनचा दिला सूचक इशारा

    • महाराष्ट्रात काही ठिकाणी कँटोनमेन्ट झोन तयार केली जातील आणि त्याच्या बाहेर लोकांना प्रावेश करता येणार नाही. Strict restrictions like West Bengal are likely to be imposed in the state, Vijay Vadettiwar warned of a lockdown

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : देशात आणि राज्यात कोरोनाने हाहाकार केला असून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी पश्चिम बंगाल येथे कडक निर्बंध केले आहेत. दरम्यान असेच कडक निर्बंध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात पण लागू करण्याची शक्यता आहे असे म्हणत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाउनचा सूचक इशारा दिला आहे.



    पश्चिम बंगाल येथे शाळा वगैरे सगळं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान महाराष्ट्रात काही ठिकाणी कँटोनमेन्ट झोन तयार केली जातील आणि त्याच्या बाहेर लोकांना प्रावेश करता येणार नाही.तसेच शाळा आणि रेल्वे हे निर्णय लॉकडाऊनमध्ये होत असतात. रेल्वेमध्ये गर्दी होत आहे.त्यावर मुख्यमंत्री गंभीर आहेत पण तो निर्णय कॅबिनटेमध्ये होईल.कॅबिनेटमध्ये चर्चा होईल परंतु निर्बंधांबाबतचा निर्णय अपेक्षित असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण व्हावे यासाठी आमची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

    Strict restrictions like West Bengal are likely to be imposed in the state, Vijay Vadettiwar warned of a lockdown

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प, फडणवीस विदर्भ आणि तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!

    ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती

    ठाकरेंना वगळून मुंबईत भाजपचा मराठीचा ठसा, अजितदादा गेल्यानंतर भाजपच्या हातात राष्ट्रवादीच्या नाड्या!!