• Download App
    प्लाझ्मा थेरपीबद्दल तुम्हाला हे माहिती आहे का? | Story about plasma therapy and its current use

    WATCH : प्लाझ्मा थेरपीबद्दल तुम्हाला हे माहिती आहे का?

    कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये उपचाराच्या प्रमुख पद्धतींपैकी एक असलेल्या प्लाझ्मा थेरपीचा दुसऱ्या लाटेत मात्र फारसा वापर होत असल्याचे दिसत नाही. प्लाझ्मा थेरपीची फारसी कुठे चर्चाही दिसत नाही. मात्र पहिल्या लाटेत अनेक रुग्ण यामुळं बरे झाल्याचा दावा करण्यात आला होता. मग यावेळी तिचा वापर जास्त का होत नाही असा प्रश्न उपस्थित राहतोय. त्यावर तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आयसीएमआरनं प्लाझ्मा थेरपीनं रुग्ण बरा होतो किंवा मृत्यू होत नाही, हे अमान्य केल्यानं, अधिकृत उपचार पद्धती म्हणून प्लाझ्मा थेरपी वापरली जात नाही. Story about plasma therapy and its current use

    हेही वाचा

     

    Related posts

    Trump : व्हेनेझुएला-इराणनंतर आता क्यूबावर हल्ल्याच्या तयारीत ट्रम्प; 65 वर्षांपासून दोन्ही देशांचे संबंध बिघडलेले

    पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राहिले सत्तेपासून वंचित; मधल्या मध्ये ऑपरेशन टायगरच्या निमित्ताने ठाकरेंच्याच खासदारांना सत्तेच्या चांदीचे वेध!!

    Islamabad Claims : पाकिस्तानला स्वस्त तेल देण्यासाठी रशिया तयार; म्हटले- त्यांनी स्वतः मागणी करावी; पाकिस्तानकडे फक्त 11 दिवसांचा तेलसाठा