• Download App
    पुण्यात वाड्याचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू फुगेवाडीतील घटना; अग्निशमनचे मदत कार्य|Slab of the Old house collapsed in Pune, One died ; Two persons are in Debry

    WATCH : पुण्यात वाड्याचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू फुगेवाडीतील घटना; अग्निशमनचे मदत कार्य

     

    पुणे: पुण्यातील फुगेवाडी येथे जुन्या वाड्याचा स्लॅब कोसळला आऊन एकाचा मृत्यू झाला असून दोन जण स्लॅबखाली अडकल्याची शक्यता आहे.घटनास्थळी अग्निशमन दलाने मदतकार्य सुरू केले आहे. फुगेवाडीतील सोसायटीमध्ये ड्रेनेज लाईनचे खोदकाम सुरू होते.Slab of the Old house collapsed in Pune, One died ; Two persons are in Debry

    त्यासाठी भिंतीच्या बाजूला खड्डा खोदला होता. त्यामुळे भिंती खालील माती खचली. त्यामुळे भिंतीजवळ उभ्या असलेल्या राजेश नावाच्या व्यक्तीच्या अंगावर ती कोसळली. या दुर्घटनेत राजेश यांना प्राण गमवावे लागले. अग्निशमन दलाच्या बचावकार्यात एक मुलगी सुखरूप बचावली आहे. आशु मळके, असे तिचे नाव असून तिला वायसीएम रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.



    •  पुण्यात वाड्याचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू
    • फुगेवाडीतील दुर्घटना, दोन जण अडकले
    • अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव
    • मदतकार्य वेगाने सुरु
    • एका मुलीला अग्निशमन दलाने वाचविले

    Slab of the Old house collapsed in Pune, One died ; Two persons are in Debry

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ