- सर्वांची प्रकृती स्थिर; आरोग्य खात्याची माहिती
विशेष प्रतिनिधी
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये ६ तर पुण्यात एकाला ओमायक्रॉनची लागण झाली असून सहा रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.
नायजेरिया लेगॉस शहरातून ४४ वर्षांची महिला तिच्या भावाला भेटायला पुण्यात आली होती. तिच्यासह १२ आणि १८ वर्ष असलेल्या दोन मुली सोबत होत्या. Six Omaicron Patient in Pimpri Chinchwad; one Patient in Pune
या महिलेसोबत असलेल्या तिघांना जणांना ओमायक्रॉन व्हायरस झाल्याचे पुढे आले आहे. २५ ते २९ नोव्हेंबर दरम्यान एक युवक फिनलँड याठिकाणी गेला होता. तो ओमायक्रोनग्रस्त निघाला आहे .वायरस ग्रस्त सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असून पिंपरी-चिंचवडमध्ये आढळलेल्या सहा रुग्णांवर जिजामाता हॉस्पिटलमधील आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरू आहेत
- पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रॉन सहा रुग्ण
- पुण्यात एकाला ओमायक्रॉनची लागण
- सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचा दावा
- रुग्णांमध्ये ओमायक्रॉनची सौम्य लक्षणे
- नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही
Six Omaicron Patient in Pimpri Chinchwad; one Patient in Pune
महत्त्वाच्या बातम्या
- ऑनर किलिंगच्या घटनेनं औरंगाबाद हादरलं : अल्पवयीन भावानेच बहिणीची केली निर्घृण हत्या, हत्या केल्यावर सेल्फीही काढली
- उत्पादकांची द्राक्षे गोड व्हावीत, विशेष मदतीचे पॅकेज द्यावे, कर्जमाफी करावी; राजू शेट्टी यांची मागणी
- MODI-PUTIN MEET : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आज भारतात ! होणार एके-203 रायफल्स-डिफेन्स सिस्टीमचा सौदा ;०६ महिन्यात पुतीन यांचा पहिला दौरा
- वसीम रिझवींनी इस्लाम सोडून आजपासून स्वीकारला हिंदू धर्म, यति नरसिंहानंद यांनी दिला सनातन धर्मात प्रवेश
- प्रियंका चतुर्वेदी यांच्यापाठोपाठ शशी थरुर यांचाही संसद टीव्हीचा राजीनामा