• Download App
    नायजेरियाचे सहा प्रवासी; आरटी- पीसीआर छाननी कल्याण - डोंबिवलीत नागरिक आले|Six migrants from Nigeria in Kalyan - Dombivli; Examination of RT-PCR samples started

    WATCH : नायजेरियाचे सहा प्रवासी; आरटी- पीसीआर छाननी कल्याण – डोंबिवलीत नागरिक आले वृत्तसंस्था

    वृत्तसंस्था

    कल्याण : दक्षिण आफ्रिकेतून आलेला प्रवासी कोरोना ग्रस्त असल्याचे स्पष्ट होताच कल्याण डोंबिवली महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.आंतरराष्ट्रीय प्रवासातून आलेल्या नागरिकांची शोध मोहीम सुरू केली आहे.Six migrants from Nigeria in Kalyan – Dombivli; Examination of RT-PCR samples started

    नायजेरियामधून आलेले सहा प्रवासी सापडले असून त्यांचे आरटी पीसीआर सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णाबरोबर विमानातून प्रवास केलेल्या ४२ जणांची यादी आरोग्य विभागाने शासनाकडे पाठवली असून या सर् जणांची rt-pcr टेस्ट त्या-त्या महापालिकांकडून केली जात आहे



    .या करोनाग्रस्त प्रवाशाचा सह प्रवासी असलेलया ५० वर्षीय गृहस्थाची आज चाचणी केली जाणार आहे तर दुसरीकडे रुग्ण सापडलेल्या इमारती मधील सर्व नागरिकांचे थुंकीचे नमुने देखील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

    दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशाच्या जीनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालाबाबत आरोग्य विभागाला अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झालेली नसल्याचे पालिकेच्या साथरोग प्रतिबंधक अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.

    •  कल्याण – डोंबिवलीमध्ये नायजेरियाचे सहा प्रवासी
    • महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क
    • आरटी- पीसीआर चाचणीसाठी नमुने संकलित
    •  पॉझिटिव्ह रुग्णाबरोबर ४२ जणांची यादी
    • जीनोम सिक्वेन्सिंग अहवालावर चर्चा

    Six migrants from Nigeria in Kalyan – Dombivli; Examination of RT-PCR samples started

     

    Related posts

    CM Devendra Fadnavis : मोदींवर विनाकारण टीका नको, पवारांचे विधान महत्त्वाचे; विधान परिषद महायुती एकत्रित लढणार, इंधनाचा तुटवडा नाही, जनतेने घाबरू नये- सीएम फडणवीस

    Chhagan Bhujbal : राज्यात 1 महिना पुरेल एवढाच इंधन साठा; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती; विरोधकांची स्थिती स्पष्ट करण्याची मागणी

    Maharashtra : शेतकरी कर्जमाफी 30 जूनपूर्वी होणार; कृषिमंत्री भरणे म्हणाले- आचारसंहितेचा अडथळा नाही, CM फडणवीस सकारात्मक निर्णय घेतील