• Download App
    घागर घेऊन फेम.. कार्तिकीने पतीसह जालन्यात घेतली कोरोनाची लस | Singer Kartiki Gaikwad took corona vaccine first dhot in Jalna 

    WATCH : घागर घेऊन फेम.. कार्तिकीने पतीसह जालन्यात घेतली कोरोनाची लस

    Kartiki Gaikwad गायिका कार्तिकी गायकवाड हिनं जालन्यातील भाग्यनगर येथील लसीकरण केंद्रावर कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी तिच्या पतीनेही लस घेत नागरीकांना लसीकरण करून घेण्याचं आवाहन केलं. लस घेतल्यानंतर कार्तिकीने सारेगमप लिटल चॅम्पस स्पर्धेत असताना गायलेलं ‘घागर घेऊन’ गाणं गात जुन्या आठवणींना उजाळा दिला. जालना जिल्ह्यातच जन्मगाव आहे आणि या जिल्ह्याशी खास नात आहे. त्यामुळं नोंदणीनंतर इथं येऊन लसीकरण केल्याचं कार्तिकीनं सांगितलं. Singer Kartiki Gaikwad took corona vaccine first dhot in Jalna

    हेही वाचा – 

    Related posts

    इस्लामला इतरांचे सहअस्तित्वच अमान्य; सहिष्णू समाजापुढे मुस्लिम प्रश्नाचे मोठे आव्हान!!

    Chhagan Bhujbal : परिस्थिती गंभीर, पर्याय म्हणून केरोसिन वापरा; नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा अजब सल्ला

    Rohit Pawar : पुण्यातील महामार्गाला अजितदादांचे नाव द्यावे; रोहित पवारांची नितीन गडकरींकडे मागणी