गणेश चतुर्थीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाली. यंदा दगडूशेठ मंडळांनी अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिराचा देखावा सादर केला आहे. shrimat dagdusheth ganpati photo features
पहा फोटो फीचर
shrimat dagdusheth ganpati photo features
महत्वाच्या बातम्या
- Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर 2023 रोजीच; पंचांग कर्ते मोहन दातेंचा खुलासा
- विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थींची त्रिस्तरीय पडताळणी; अर्थमंत्री म्हणाल्या- एमएसएमई मंत्रालय हमीशिवाय ₹ 3 लाखांचे कर्ज देणार
- गुगलच्या सह-संस्थापकाचा पत्नी शानाहानशी घटस्फोट; एलन मस्कशी अफेअरची चर्चा
- CJI चंद्रचूड म्हणाले- तुम्ही सर्वांना मूर्ख बनवू शकता, पण स्वतःला नाही; वकिलांना म्हणाले- तुमची भरभराट होईल की नाही हे तुमच्या प्रामाणिकपणावर अवलंबून