विशेष प्रतिनिधी
सातारा : सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस नाही तर जरंडेश्वर कारखान्याला कर्ज कसे दिले ? याची माहिती मागवण्यात आल्याचा खुलासा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र सरताळे यांनी केला. Satara District Bank has no ED notice: Manager
शनिवारी सकाळपासूनच सातारा जिल्हा बँकेस ईडीची नोटीस आल्याच्या वावड्या उठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे साताऱ्यात एकाच खळबळ उडाली होती. या घटनेचा खुलासा करण्यासाठी अखेर बँकेच्या व्यवस्थापकांनी माध्यमांना सविस्तर माहिती देत ईडीची नोटीस आली नसून फक्त कर्ज कोणत्या प्रकारे देण्यात आले आहे ? याची माहिती मागवण्यात आल्याचे सांगितले आहे.
- सातारा जिल्हा बँकेस ईडीची नोटीस नाही
- व्यवस्थापकांची माध्यमांना सविस्तर माहिती
- कर्ज कसे दिले, यांची माहिती मागविली
- नोटीसीची वृत्ताने साताऱ्यात खळबळ उडाली
- जरंडेश्वर कारखान्याला ९६ कोटीचे कर्ज दिले
- अजित पवार यांच्या नातेवाईकांचा कारखाना
Satara District Bank has no ED notice: Manager
महत्त्वाच्या बातम्या
- जॉर्जियाला भारताकडून भावपूर्ण भेट, सतराव्या शतकातील राणी सेंट क्वीन केटवनचे पवित्र अवशेष सरकारला सोपविले
- नितीन गडकरी यांना हे शहर बनवायचे आहे भारताचे स्वित्झर्लंड, स्केइंगसाठी जगभरातून येतील पर्यटक
- ब्लॉक प्रमुखांच्या निवडणुकांतही भाजपचाच झेंडा, योगी सरकारच्या धोरणांचा विजय असल्याचे म्हणत पंतप्रधानांनी केले कौतुक
- सोबत राहून पाठीत सुरा खुपसण्याचे काम, कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची अजित पवारांवर टीका
- राज ठाकरेंची आपल्या मूळ बालेकिल्ल्यावर पुन्हा नजर; १६ जुलैपासून ३ दिवस नाशकात मुक्कामी