• Download App
    मुंबईत माझगाव डॉकमध्ये पदभरती; दीड हजार नोकऱ्यांची संधी!! । Recruitment at Mazgaon Dock in Mumbai; One and a half thousand job opportunities !!

    मुंबईत माझगाव डॉकमध्ये पदभरती; दीड हजार नोकऱ्यांची संधी!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोनाच्या महामारीमुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली, पण आता कोरोनाचा प्रभाव ओसरत चालला आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा नोकऱ्यांच्या नव्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. मुंबईतील माझगाव डॉक कंपनीत पदभरती होणार असल्याने अशीच संधी निर्माण झाली आहे. Recruitment at Mazgaon Dock in Mumbai; One and a half thousand job opportunities !!

    • माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.
    • मुंबईमध्ये 1 हजार 501 जागांसाठी भरती होणार आहे. खालील प्रमाणे नोकरीसाठी उपलब्ध जागा आहेत.
    • पहिली पोस्ट – एसी रेफ्रिजरेशन मेकॅनिक
    • एकूण जागा – 18
    • शैक्षणिक पात्रता – NAC (AC रेफ्रिजरेशन मेकॅनिक)
    • दुसरी पोस्ट – कॉम्प्रेसर अटेंडंट
    • एकूण जागा – 28
    • शैक्षणिक पात्रता – NAC (मिल राईट मेकॅनिक/MMTM), MDL/शिपबिल्डिंग उद्योगात एक वर्षाचा अनुभव
    • तिसरी पोस्ट – कारपेंटर
    • एकूण जागा – 50
    • शैक्षणिक पात्रता – NAC (कारपेंटर/शिपराईट वूड)
    • चौथी पोस्ट – कम्पोजिट वेल्डर
    • एकूण जागा – 183
    • शैक्षणिक पात्रता – NAC (वेल्डर किंवा समतुल्य)
    • पोस्ट- इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
    • एकूण जागा – 100
    • शैक्षणिक पात्रता – NAC (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक)
    • पोस्ट – इलेक्ट्रिशियन
    • एकूण जागा – 58
    • शैक्षणिक पात्रता – NAC (इलेक्ट्रिशियन)
    • पोस्ट – गॅस कटर
    • एकूण जागा – 92
    • शैक्षणिक पात्रता – NAC (स्ट्रक्चरल फिटर / फॅब्रिकेटर/ कंपोझिट वेल्डर)
    • पोस्ट – पेंटर
    • एकूण जागा – 45
    • शैक्षणिक पात्रता – NAC (पेंटर)
    • पोस्ट – स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर
    • एकूण जागा – 344
    • शैक्षणिक पात्रता – NAC (स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर/फॅब्रिकेटर)
    • पोस्ट- ज्युनियर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल)
    • एकूण जागा – 45
    • शैक्षणिक पात्रता – मेकॅनिकल/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा
    • पोस्ट – ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)
    • एकूण जागा – 42
    • शैक्षणिक पात्रता – NAC (मेकॅनिकल)
    • पोस्ट – स्टोअर किपर
    • एकूण जागा – 43
    • शैक्षणिक पात्रता – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक/टेलीकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर/शिपबिल्डिंग किंवा
    • मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा
    • पोस्ट – यूटिलिटी हँड (सेमी-स्किल्ड)
    • एकूण जागा – 100
    • शैक्षणिक पात्रता – NAC, शिपबिल्डिंग उद्योगात एक वर्षाचा अनुभव
    • विविध पदांसाठी भरती होत आहे. त्यासंबंधीची विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर मिळेल.
    • वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष
    • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 फेब्रुवारी 2022
    • अधिकृत वेबसाईट : mazagondock.in

    Recruitment at Mazgaon Dock in Mumbai; One and a half thousand job opportunities !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा