वृत्तसंस्था
पुणे : पुण्यात अपहरणाची आणखी एका धक्कादायक घटना उघडकीस आली. पुणे शहर पोलिसांनी दोन एलपीजी सिलिंडर वितरण कर्मचार्यांचे अपहरण केल्याप्रकरणी तिघांना अटक केली. कर्मचार्यांचा कुटुंबीयांकडून २ लाख रुपये उकळल्यानंतर त्यांची सुटका केली. Ransom for being a police officer, Three arrested in Pune kidnapping case
सुदर्शन किशोर गंगावणे (२५ , रा. बिबवेवाडी), विकास तुकाराम कोडितकर (३० , रा. जांभूळवाडी) आणि सतीश सुधीर वांजळे (३३ , रा. आंबेगाव, दत्तनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
१५ मार्च रोजी, सहा जणांच्या गटाने एका वाहनात चार आणि दोन मोटारसायकलवरून चतुरश्रृंगी मंदिराजवळ एलपीजी सिलिंडर घेऊन जाणारा टेम्पो थांबवला. गुन्हे शाखेचे अधिकारी म्हणून भासवून या सहा जणांनी बेकायदेशीरपणे एलपीजी सिलिंडर विकण्याचा दोघांवर आरोप केला. टेम्पो आणि कायदेशीर कारवाईची धमकी दिली. कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी दोघांकडून ५ लाख रुपये मागितले.
Ransom for being a police officer, Three arrested in Pune kidnapping case
महत्त्वाच्या बातम्या
- युक्रेनच्या ५३ ऐतिहासिक वास्तू युद्धानंतर नष्ट
- Gudhi padva : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांचा भाजप वर टोमणे बॉम्ब!!
- क्रूझ प्रकरणातील पंच प्रभाकर सेल यांचा मृत्यू
- आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत : पंतप्रधान मोदी यांच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
- श्रीलंकेत आणीबाणी जाहीर ; महागाईमुळे जनता संतप्त; जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आभाळाला
- नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात उत्साहात गुढी पूजन