• Download App
    रक्षा खडसेंची ठाकरे सरकारवर बोचरी टीका ; म्हणाल्या -"घोषणा आणि भाषणांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत"Raksha Khadse criticizes Thackeray government; Said - "Declarations and speeches do not solve the problems of farmers"

    रक्षा खडसेंची ठाकरे सरकारवर बोचरी टीका ; म्हणाल्या -“घोषणा आणि भाषणांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत”

    रक्षा खडसे म्हणाल्या की , केवळ घोषणा करून आणि भाषणे देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत.Raksha Khadse criticizes Thackeray government; Said – “Declarations and speeches do not solve the problems of farmers”


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाविकास आघाडी सरकार आणि भाजपसह अन्य विरोधी पक्षांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप केलेले पाहायला मिळत आहे.तसेच राज्यात जवळपास सर्वच भागात चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.यावर भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. रक्षा खडसे म्हणाल्या की , केवळ घोषणा करून आणि भाषणे देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत.



    पुढे रक्षा खडसे म्हणाल्या की , ठाकरे सरकारकडून दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना आणि जनतेला खूप मोठी अपेक्षा होती. खूप कमी मदत शेतकऱ्यांना देण्यात आली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मला फोन येत आहेत. सरकारनं शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे सरकारला याबाबत पत्र लिहिणार आहे.

    Raksha Khadse criticizes Thackeray government; Said – “Declarations and speeches do not solve the problems of farmers”

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    जेव्हा संघाने चालविल्या होत्या काँग्रेसच्या NSUI अधिवेशनसाठी खानावळी; डॉ. मोहन भागवतांनी सांगितली त्यांची कहाणी!!

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??

    मराठा आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्या‌ राजकीय पक्षांचे होईल मोठे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा!!