• Download App
    राकेश झुनझुनवाला यांनी एस्कॉर्ट्समधील हिस्सेदारी विकली, कंपनीचे शेअर कोसळले । Rakesh Jhunjhunwala from Escorts Shares sold, company shares crashed

    राकेश झुनझुनवाला यांनी एस्कॉर्ट्समधील हिस्सेदारी विकली, कंपनीचे शेअर कोसळले

    वृत्तसंस्था

    मुंबई : अब्जाधीश गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची शेती मशिनरी कंपनी एस्कॉर्ट्समधील आपला हिस्सा विकला आहे. त्यानंतर कंपनीचे शेअर्स मंगळवारी ३% पेक्षा जास्त घसरले. Rakesh Jhunjhunwala from Escorts Shares sold, company shares crashed



    राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीत ५.६८ % हिस्सा असल्याची माहिती आहे. ( ७५ लाख इक्विटी शेअर्स). कंपनीमध्ये १ % किंवा अधिक हिस्सा आहे. आता झुनझुनवाला यांचे नाव आता स्टेक होल्डरच्या यादीत नाही.

    Rakesh Jhunjhunwala from Escorts Shares sold, company shares crashed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ