• Download App
    Rajiv Gandhi Administrative Efficiency Award presented to Atul Patne, Kiran Kulkarni, Mahendra Kalyankar, Minal Karanwal, Mitali Sethi etc. अतुल पाटणे, किरण कुलकर्णी, महेंद्र कल्याणकर, मीनल करनवाल, मिताली सेठी आदींना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार प्रदान

    अतुल पाटणे, किरण कुलकर्णी, महेंद्र कल्याणकर, मीनल करनवाल, मिताली सेठी आदींना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार प्रदान

    Mahendra Kalyankar

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आज नागरी सेवा दिनानिमित्त राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान आणि स्पर्धा सन 2025-26’च्या विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली.Rajiv Gandhi Administrative Efficiency Award presented to Atul Patne, Kiran Kulkarni, Mahendra Kalyankar, Minal Karanwal, Mitali Sethi etc.

    पारितोषिक प्राप्त विजेते:

    अ) मंत्रालयीन प्रशाकीय विभागांकडून येणारे प्रस्ताव

    ✅प्रथम क्रमांक : डॉ. अतुल पाटणे, प्रधान सचिव, सा. प्र. विभाग, मंत्रालय, मुंबई
    ✅द्वितीय क्रमांक : डॉ. किरण कुलकर्णी, सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई

    ब) राज्यातील सर्व मुख्यालयांच्या कार्यालयातून थेट येणारे प्रस्ताव

    ✅प्रथम क्रमांक : डॉ. अतुल पाटणे, प्रधान सचिव, सा. प्र. विभाग, मंत्रालय, मुंबई
    ✅द्वितीय क्रमांक : डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण



    क) विभागीय स्तरांवरील निवड समित्यांकडून प्राप्त होणारे प्रस्ताव

    ✅प्रथम क्रमांक : अनय नवांदर, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग, तळोदा
    ✅द्वितीय क्रमांक : मीनल करनवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव,
    ✅तृतीय क्रमांक : अभिजीत देवगिरकर, कृषी विकास अधिकारी, वाशिम

    ड) महानगरपालिका स्तरावरून थेट येणारे प्रस्ताव

    ✅प्रथम क्रमांक : सौम्या शर्मा-चांडक, आयुक्त अमरावती महानगरपालिका, अमरावती
    ✅द्वितीय क्रमांक : जी. श्रीकांत, आयुक्त तथा प्रशासक, छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, छत्रपती संभाजीनगर
    ✅तृतीय क्रमांक : राधाबिनोद शर्मा, आयुक्त, मीरा- भाईंदर महानगरपालिका

    सर्वोत्कृष्ट कल्पना/उपक्रम

    शासकीय संस्था

    ✅प्रथम क्रमांक : डॉ मिताली सेठी, जिल्हाधिकारी, नंदुरबार
    ✅द्वितीय क्रमांक : स्मिता काळे, उपायुक्त, नवी मुंबई महानगरपालिका
    ✅तृतीय क्रमांक : वैशाली पाथरे, सहायक आयुक्त, मागासवर्ग कक्ष, विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती

    शासकीय अधिकारी

    ✅प्रथम क्रमांक : जी. श्रीकांत,आयुक्त तथा प्रशासक, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
    ✅द्वितीय क्रमांक : समाधान गायकवाड, उपजिल्हाधिकारी, बुलढाणा

    शासकीय कर्मचारी

    ✅प्रथम क्रमांक : ऋषिकेश आंग्रे, महसूल सेवक, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला
    ✅द्वितीय क्रमांक : वैशाली शेंडगे-वाघमोडे, मंडळ अधिकारी, तहसील कार्यालय, कवठेमहांकाळ, सांगली
    ✅तृतीय क्रमांक : वीरेंद्र ब्राह्मण, सहशिक्षक, जिल्हा परिषद कन्याशाळा, अमरावती

    यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    Rajiv Gandhi Administrative Efficiency Award presented to Atul Patne, Kiran Kulkarni, Mahendra Kalyankar, Minal Karanwal, Mitali Sethi etc.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    सुप्रिया सुळेंच्या भाषणात भावनांचा महापूर; पण मुख्यमंत्री येण्यापूर्वीच बारामतीतल्या स्टेजवरून गेल्या निघून!!

    रोहित पवारांनी गाठली राहुल गांधींच्या पुढची पायरी!!; आता नव्या विषयावर केले प्रेझेंटेशन!!

    बारामतीच्या सांगत सभेत आज पवार कुटुंबीयांचे शक्तिप्रदर्शन; तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे राज्यभर शक्तिप्रदर्शन!!