• Download App
    एकाच दिवशी १०१ ईलेक्ट्रिक कारची खरेदी, औरंगाबादकरांचा विक्रम; २५ कार महिलांनी घेतल्या । Purchase of 101 electric cars in a single day, Aurangabadkar's record; 25 cars were taken by women

    एकाच दिवशी १०१ ईलेक्ट्रिक कारची खरेदी, औरंगाबादकरांचा विक्रम; २५ कार महिलांनी घेतल्या

    वृत्तसंस्था

    औरंगाबाद : एकाच दिवशी १०१ ई कार खरेदी करण्याचा विक्रम औरंगाबादकरांनी केला आहे. या पूर्वी ही संख्या ९९ होती. ‘मिशन फाॅर ग्रीन माेबिलिटी’अंतर्गत औरंगाबादेत साेमवारी एकाच दिवशी १०१ इलेक्ट्रिक कार खरेदीचा नवा विक्रम घडला. मराठवाडा ऑटाेक्लस्टरच्या पुढाकारातून प्रदूषणमुक्त वातावरणासाठी ही माेहीम राबवली जात आहे. Purchase of 101 electric cars in a single day, Aurangabadkar’s record; 25 cars were taken by women



    मार्चअखेर २५० ई-कार बुकिंगचे उद्दिष्ट ठेवले होते, मात्र १५ मार्चपर्यंतच ३०० कारची बुकिंग झाली. त्यापैकी १०१ कारचे साेमवारी एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये एकाच वेळी वितरणही झाले. विशेष म्हणजे २५ कार महिलांनी घेतल्या आहेत हे विशेष.

    आता २०० ई-कार

    आतापर्यंत फक्त ९९ ई-कारची नोंद होती. ती संख्या आता २०० पर्यंत गेली आहे. यापूर्वी औरंगाबादने ऑक्टाेबर २०१० मध्ये एकाच वेळी १५० मर्सिडीझ कार खरेदीचा विक्रम केला होता.

    Purchase of 101 electric cars in a single day, Aurangabadkar’s record; 25 cars were taken by women

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadanvis : घराचे स्वप्न आता वास्तवात; महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल; ग्रामीण भागातील घरांसाठी 80000 कोटींची गुंतवणूक!!

    MHADA : मुंबईत पावसाळ्यापूर्वी ‘म्हाडा’चा मोठा निर्णय!

    Bakri Eid : बकरी ईदच्या आधी विहिंप, बजरंग दल सतर्क; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!