• Download App
    पुण्याचा टेस्ट पॉॅझिटिव्हीटी रेट झाला कमी ; 30 टक्क्यांवरून प्रमाण घसरले 21 टक्क्यांवर।Pune's test positivity rate decreased

    पुण्याचा टेस्ट पॉॅझिटिव्हीटी रेट झाला कमी ; ३० टक्क्यांवरून प्रमाण घसरले २१ टक्क्यांवर

    वृत्तसंस्था

    पुणे : शहरात कोरोना रुग्णवाढ सुरु होती. शहरात एकाच दिवशी ७००० रुग्ण आढळले होते. पण आता यामध्ये दिलासा मिळात आहे. टेस्ट पॅाझिटिव्हिटी रेशो हा २५% ते २१ % पर्यंत आता आला आहे. यापूर्वी हे प्रमाण ३० टक्क्यांच्या वर होते. Pune’s test positivity rate decreased



    शहरात 21922 चाचण्यामध्ये 5395 रुग्ण पॅाझिटिव्ह आढळले. यानुसार टेस्ट पॅाझिटिव्हिटी रेट हा २४.६% आहे. ३३% वर गेलेला हा रेट २४% वर येणं हा शहरासाठी दिलासा मानला जात आहे. अर्थात टेस्टींग कमी झाले आहे. त्यामुळे रेशो खाली आला असावा.

    Pune’s test positivity rate decreased

     

    Related posts

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??

    मराठा आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्या‌ राजकीय पक्षांचे होईल मोठे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा!!

    Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले- जरांगे चर्चेसाठी तयार असतील, तर सरकारही तयार; दोन्हीही बाजूंनी समन्वय आवश्यक