वृत्तसंस्था
पुणे : पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या मनिष ट्रॅव्हल्सच्या बसने रस्त्यात अचानक पेट घेतल्याने ती जळून खाक झाली. ही घटना गुरुवारी पहाटे ४ वाजता वैभववाडी एडगांव घाडीवाडी नजीक घडली. Pune to Goa private travel got fire on rute ; 37 passengers unharmed
वैभववाडी तालुक्यात या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ३७ प्रवासी बचावले आहेत. तर एक ज्येष्ठ महिला जखमी झाली. सर्व प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.
मनिष ट्रॅव्हल्स (नं. जीए ०३/डब्लू २५१८) ही बस पहाटे गोव्याच्या दिशेने जात होती. करूळ घाट उतरल्यानंतर एडगांव नजिक बस आली. तेव्हा बसने पेटली. चालकाने बस थांबवली. प्रवासी खाली उतरले. प्रवासी खाली उतरताच बसमधून धुराचे लोट येऊ लागले व बस आगीत भस्मसात झाली.
Pune to Goa private travel got fire on rute ; 37 passengers unharmed
महत्त्वाच्या बातम्या
- 370 कलम हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये 1700 काश्मिरी पंडितांना सरकारी नोकरी!!
- गोव्यात राष्ट्रवादीची 24 स्टार प्रचारकांची मोठ्ठी यादी, पण नेमके उमेदवार तरी किती??
- समाजवादी पक्ष म्हणजे सडलेला माल, कयामतच्या दिवसापर्यंत सत्तेवर येणार नाही, योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
- केंद्रीय कर्मचाऱ्यांची पाची बोटे तुपात; महागाई भत्त्यात १४ टक्क्यांनी वाढ
- देशातील तीन कोटी लोकांना लखपती कसे बनविले, पंतप्रधानांनी सांगितला मार्ग
- गलवानवर मोठा खुलासा : चकमकीत चीनचे ३८ सैनिक नदीत वाहून गेले, मात्र केला फक्त ४ सैनिकांचा मृत्यू झाल्याचा कांगावा