संपूर्ण महाराष्ट्रात नवे २३ रूग्ण आढळल्याने ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ८८ इतका आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : ओमायक्रॉनचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.दरम्यान राज्यात गुरुवारी २३ ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली.यातील १३ जण पुणे जिल्ह्यातील आहेत. यात पिंपरी-चिंचवडमधील ७, पुणे शहरातील ३ आणि पुणे ग्रामीणमधील ३ रुग्णांचा समावेश आहे.Pune residents beware! 13 omecron-infected found in the district on Thursday
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेतून गुरुवारी हे अहवाल प्राप्त झाले. बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित असून ६ जणांना सौम्य लक्षणे आहेत.तर संपूर्ण महाराष्ट्रात नवे २३ रूग्ण आढळल्याने ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ८८ इतका आहे.
Pune residents beware! 13 omecron-infected found in the district on Thursday
महत्त्वाच्या बातम्या
- इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका, देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर काव्यात्मक हल्लाबोल
- उत्तर प्रदेशांत सभांवर बंदी घाला, विधानसभा निवडणुकाही पुढे ढकला, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे पंतप्रधानांना आवाहन
- ऑलवेज देअर फॉर यू, उदयनराजे भोसले व्यासपीठावरच रडू लागले
- पाश्चात्य संगीतापेक्षा विमानांमध्ये भारतीय संगीताला प्राधान्य द्यावे, नामांकित गायक व संगीतकारांची ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे मागणी