• Download App
    पुणे : पीएमटीच्या बसेसचे रूपांतर आता महिला स्वच्छतागृहात होणारPune: PMT buses now converted into women's toilets Will happen

    पुणे : पीएमटीच्या बसेसचे रूपांतर आता महिला स्वच्छतागृहात होणार

    पीएमटीच्या वापरात नसणाऱ्या बसेसचे रूपांतर महिला स्वच्छतागृहात करण्यात आले आहे.यामध्ये प्रती महिला पाच रुपये शुल्क घेतले जाणार आहे.Pune: PMT buses now converted into women’s toilets Will happen


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : आज (मंगळवारी) स्थायी समितीने पीएमटीच्या बसमध्ये महिलांसाठी सुरू केलेल्या स्वच्छतागृहाच्या ११ प्रकल्पास मान्यता दिली.पीएमटीच्या वापरात नसणाऱ्या बसेसचे रूपांतर महिला स्वच्छतागृहात करण्यात आले आहे.

    या अकरा ठिकाणी असतील ही बसेस

    सिंध सोसायटी औंध, संभाजी पार्क, सिमला ऑफीस, शनिवारवाडा, ग्रीन पार्क हॉटेल बाणेर, आनंद नगर सिंहगड रस्ता, छत्रपती शिवाजी उद्यान बोपोडी, आरटीओ फुले नगर, लोहगाव बसस्टॉप, संविधान चौक विश्रांतवाडी या अकरा ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असेल.



    या असतील सुविधा

    १) यामध्ये प्रती महिला पाच रुपये शुल्क घेतले जाणार आहे.
    २)या स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशिन, टॉयलेट सिट सॅनिटायझर, हॅन्ड सॅनिटायझर, जनजागृतीसाठी दूरचित्रवाणी संच इत्यादी सुविधा असणार आहेत.
    ३)या बसेसमध्ये टॉयलेट आणि वॉश बेसिन हे एका भागात तर दुसऱ्या विभागात चहा, कॉफी, पिण्याचे पाणी, शीतपेय यांची विक्री याची सुविधा असले.

    Pune: PMT buses now converted into women’s toilets Will happen

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल