• Download App
    पब्जी गेमचा नाद ठरला घातक; किरकोळ कारणावरून ठाण्यात मित्राची केली हत्या। Pubji game turned out to be deadly; Murder of a friend in Thane

    पब्जी गेमचा नाद ठरला घातक; किरकोळ कारणावरून ठाण्यात मित्राची केली हत्या

    विशेष प्रतिनिधी

    ठाणे : पब्जी गेम किती घातक ठरू शकतो याचाच प्रत्यय आला आहे. किरकोळ कारणावरून २० वर्षीय युवकाची हत्या त्याच्याच तीन मित्रानी हत्या केल्याचे समोर आले आहे. Pubji game turned out to be deadly; Murder of a friend in Thane

    २० वर्षीय साहिलची हत्या त्याचा मित्रने केली आहे.. सदरचा प्रकार ठाण्यातील वर्तकनगरमधील भीमनगर येथे घडला आहे.



    ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साहिल जाधव हा एकुलता एक मुलगा होता..पबजीचा गेम खेळण्यासाठी त्यांनी एक टीम देखील बनवली होती..साहिल आणि प्रणय यांच्यात या पूर्वी देखील वाद होताच या वादातूनच साहिलचा काटा काढून धारधार हत्याराने त्याची हत्या प्रणय आणि त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांनी केली आहे..साहिल चा मृत्यू प्रकरणी प्रणय यास देखील वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. तरी पालकांनी अशा प्रकारच्या गेमच्या विरोधात जनजागृती करण्याची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे

    Pubji game turned out to be deadly; Murder of a friend in Thane

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस