• Download App
    हिटलरी प्रवृत्तीचा निषेध - राम सातपुते ; जनतेसाठी निलंबित झाल्याचा दावा Protest against Hitlerism: Ram Satpute; Claim suspended for public

    हिटलरी प्रवृत्तीचा निषेध – राम सातपुते ; जनतेसाठी निलंबित झाल्याचा दावा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ओबीसी आरक्षणासाठी लढताना आमचे एक वर्षांसाठी निलंबन झाले आहे. परंतु आम्ही सरकारच्या हिटलर प्रवृत्तीचा निषेध करतो, असे भाजपचे राम सातपुते यांनी सांगितले. Protest against Hitlerism: Ram Satpute; Claim suspended for public

    तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की अन् शिवीगाळ प्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

    ते म्हणाले, आमचं सोडा हो आम्ही जनतेसाठी निलंबित झालो आहोत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर दीड वर्षांपासून निलंबित असून घरातच असतात. आमचं निलंबन हे ठरवून झाले आहे. आम्ही आता सरकारच्या विरोधातील संघर्ष अधिक आक्रमकतेने करणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला.

    Protest against Hitlerism: Ram Satpute; Claim suspended for public

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bombay High Court : मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणाले- सरकारचा विरोध केल्यास गुन्हा का? लोकांना सरकारचे गुलाम बनवले जात आहे; पोलिस PM-CM यांचे नोकर नाहीत

    CM Devendra Fadnavis : माहिती अधिकार कायद्यातील वादग्रस्त बदलांना स्थगिती; मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकारानंतर राज्य माहिती आयोगाची माघार

    Maharashtra Assembly : पावसाळी अधिवेशन:’महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026′ विधानसभेत मंजूर, मॅनहोल दुर्घटनेवरून सभागृहात गदारोळ