• Download App
    राज्यात शाळा १३ जूनपासून सुरू करण्याचा प्रस्ताव, उन्हाळी सुटी २ मे पासून देणार ; वर्षात ७६ सुट्ट्या । Proposal to start school from 13th June, 76 holidays throughout the year

    राज्यात शाळा १३ जूनपासून सुरू करण्याचा प्रस्ताव, उन्हाळी सुटी २ मे पासून देणार ; वर्षात ७६ सुट्ट्या

    वृत्तसंस्था

    मुंबई : नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा १३ जूनपासून सुरू केल्या जाव्यात, असा प्रस्ताव शिक्षण संचालनालयान प्रधान सचिवांना दिला. तसेच उन्हाळी सुटी २ मेपासून लागू करावी, असे म्हंटले आहे. Proposal to start school from 13th June, 76 holidays throughout the year

    शिक्षण संचालनालयाच्या प्रस्तावानुसार, सुट्टीचा कालावधी २ मेपासून तर सुट्टी १२ जूनपर्यंत असणार आहे. तर नव्या शैक्षणिक वर्षात १३ जून रोजी विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा सुरू होतील. प्रधान सचिवांनी अंतिम निर्णय घेतल्यानंतर शैक्षणिक वर्षाची नेमकी तारीख ठरणार आहे.



    शाळांना एकूण ७६ सुट्ट्या

    उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून गणेशोत्सव किंवा नाताळसारख्या सणांच्या सुट्ट्यांचे नियोजन करावे. एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी, असे म्हंटले आहे.

    Proposal to start school from 13th June, 76 holidays throughout the year

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!