• Download App
    मोदींनी तरुणांना ही जबाबदारी, समाजासाठी फायदेशीर ठरू शकतो प्रयोग | PM modi asked youth to take responsibility to spread awreness in society

    WATCH : मोदींनी तरुणांना ही दिली जबाबदारी, समाजासाठी फायदेशीर ठरू शकतो प्रयोग 

    कोरोनाचा हा लढा सरकार किंवा आरोग्य कर्मचारी एकटेच लढून विजय मिळवू शकत नाही. संपूर्ण समाजानं एकत्र येत काही ठरावीक प्रयत्न केले तरच यात विजय मिळवणं शक्य आहे. वारंवार याबाबत अनेकजण सांगत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या संबोधनात याच दृष्टीनं काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या. यापैकी एक म्हणजे त्यांनी तरुणांवर सोपवलेली जबाबदारी. खरंतर मोदींच्या भाषणावर संमिश्र प्रतिक्रिया येत असल्या तरी सामाजिक सहभागातून कोरोनाला दूर ठेवणं शक्य आहे, हे खरं. त्यामुळं त्यांचा हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. PM modi asked youth to take responsibility to spread awreness in society

    हेही पाहा – 

    Related posts

    US-Iran : युद्धविरामानंतर पहिल्या तेल टँकरने पार केली होर्मुझ सामुद्रधुनी, UAE हून येत आहे भारतात

    Air India : एअर इंडिया विमानाचे इंजिन बंद, पायलटचा इमर्जन्सी कॉल; मुंबईहून बंगळुरूला जात होते, 20 मिनिटांत परतले, टेकऑफ दरम्यान ठिणगीही दिसली

    Kedarnath Yatra 2026 : चारधाम यात्रा- केदारनाथमध्ये आता ‘नो रूम’ची चिंता संपली; 25 हजार यात्रेकरूंसाठी मुक्कामाची व्यवस्था