• Download App
    विजयाताई रहाटकर यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगरात विविध ठिकाणी वृक्षारोपण Plantation of trees at various places in Chhatrapati Sambhajinagar on the occasion of Vijayatai Rahatkars birthday

    विजयाताई रहाटकर यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगरात विविध ठिकाणी वृक्षारोपण

    वृक्षसंवर्धनाचे महत्व गाण्याच्या माध्यमातून सांगितले गेले.

    विशेष प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर : भाजपा राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम पार पडले. नागरिकांनी उत्साहाने वृक्षारोपण करून उपक्रमाचे कौतुक केले. पर्यावरण मित्र,निवृत्त वन अधिकारी मनोहर महाडिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी शास्त्री नगर येथील मनपा शाळेतील मुख्याध्यापिका तसेच इतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. Plantation of trees at various places in Chhatrapati Sambhajinagar on the occasion of Vijayatai Rahatkars birthday

    भाजपा राष्ट्रीय सचिव आणि ‘आनंदी एम्पॉवर फाउंडेशन’च्या अध्यक्षा, संस्थापक विजयाताई रहाटकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, २१ ऑगस्ट रोजी  दिवसभर विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हे सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडले.

    आनंदी एम्पॉवर फाउंडेशन मधील विभावरी भालेराव, मिताली धुमाळ, सचिन गुगळे, आशिष राठोड, भाग्यश्री गोजरेकर आदींसह विद्यार्थिनींचा मोठ्या संख्येने सहभाग होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे महाडिक यांनी सर्वांना झाडे जगवा झाडे वाचवा व वृक्षसंवर्धनाचे महत्व गाण्याच्या माध्यमातून सांगितले. तसेच अतिशय सुंदर कवितेच्या माध्यमातून विजयाताईना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

    Plantation of trees at various places in Chhatrapati Sambhajinagar on the occasion of Vijayatai Rahatkars birthday

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Fadnavis : फडणवीसांनी टोचले गायकवाडांचे कान, पानसरेंनी 1979 मध्ये लिहिलेल्या पुस्तकावर वाद उकरून काढणे असंवेदनशील

    Madhavi naik : भाजपकडून विधान परिषदेसाठी 5 जणांची नावे निश्चित:निष्ठावंतांना कौल; विवेक कोल्हे, प्रमोद जठार, माधवी नाईकांसह सुनील कर्जतकरांना संधी

    भाजपने एका झटक्यात दिले ५ उमेदवार, पण राष्ट्रवादीला त्यांच्या वाट्याचा एक उमेदवार ठरवता येईना!!