कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र झाल्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. Pediction of heavy rains in Konkan, Central Maharashtra, Meteorological Department forecast
वृत्तसंस्था
पुणे : कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र झाल्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र येत्या 24 तासात ते अजून तीव्र होण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र पश्चिम दिशेकडे सरकत आहे. त्यामुळे पश्र्चिम किनारपट्टीवर पुढचे ३,४ दिवस वारे जोरदार वाहतील.
राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणात व मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण जास्त असेल.प्रामुख्याने मुंबई, पालघर, ठाणे,रायगड आणि घाट माथ्यावर मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
Pediction of heavy rains in Konkan, Central Maharashtra, Meteorological Department forecast
महत्त्वाच्या बातम्या
- अनपेक्षितपणे सत्ता मिळाली! उध्दव ठाकरे यांनी थोबाडीत मारली तरी सरकारमधून बाहेर पडणार नाही, ज्येष्ठ मंत्र्यानेच म्हटल्याचा चंद्रकांत पाटील यांचा पोलखोल
- निवडणुका पुढे ढकलण्याचा आदेश फक्त निवडणूक आयोगाला, ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका
- ऑनलाईन पोर्टल न्यूज लॉँड्री आणि न्यूज क्लिकच्या कार्यालयांवर प्राप्तीकर विभागाचे छापे
- गणेशोत्सवाला प्रतिकूल दिलेले “बड्यांचे” अभिप्राय नंतर लोकमान्यांचे आणि गणेशोत्सवाचे ठरले भूषण…!!